अजूनही विनेशला पदक मिळू शकते; वकील सिंघानिया यांना आशा

कुस्तीपटू विनेश फोगाटला अजूनही पदक मिळू शकते, अशी आशा तिचे वकील विदुषपत सिंघानिया यांनी व्यक्त केल्यामुळे ऑलिम्पिकचे पदक प्रकरण अजून संपलेले नसल्याचे संकेत मिळाले आहेत. आपल्या 100 ग्रॅम वजन वाढीमुळे विनेश पह्गाटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे तिचे पदक हुकले होते. त्यानंतर तिने आपल्याला किमान संयुक्त रौप्य पदक दिले जावे, अशी याचिका आंतरराष्ट्रीय … Continue reading अजूनही विनेशला पदक मिळू शकते; वकील सिंघानिया यांना आशा