पीओकेमध्ये पाकिस्तान सैन्याचा आंदोलनकर्त्यांवर गोळीबार; 30 हून अधिक ठार, 200 पेक्षा जास्त जखमी
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) आंदोलनकर्त्यांवर पाकिस्तान सैन्याने गोळीबार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या कारवाईत 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचा दावा विविध स्थानिक स्रोतांकडून करण्यात येत आहे. पीओकेमधील प्रमुख नागरी हक्क संघटना असलेल्या जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी (जेएएसी)ने 9 जून रोजी ‘लाँग मार्च’चे आवाहन केले होते. … Continue reading पीओकेमध्ये पाकिस्तान सैन्याचा आंदोलनकर्त्यांवर गोळीबार; 30 हून अधिक ठार, 200 पेक्षा जास्त जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed