Video – खराब कामगिरीने पाहुणे वैतागले, विराट कोहली व बेन स्टोक्समध्ये मैदानावर बाचाबाची

मैदानावरींल पंचांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले.