विराटची माघार; रोहितबाबत साशंकता, हिंदुस्थानचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून

मायदेशात झालेल्या वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वर्ल्ड कपनंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू झालेल्या टी-20 मालिकेसाठी ‘टीम इंडिया’च्या बहुतांश सीनियर्स खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर हिंदुस्थानी संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर टी-20 आणि वन डे मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. मात्र विराट कोहलीने या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. शिवाय … Continue reading विराटची माघार; रोहितबाबत साशंकता, हिंदुस्थानचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून