Breaking – विराटचे धक्कातंत्र कायम, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. यूएई आणि ओमानमध्ये आयोजित आगामी टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. एवढेच नाही तर विराट कोहली याने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. आयपीएल 2021 ची सांगता झाल्यानंतर आपण … Continue reading Breaking – विराटचे धक्कातंत्र कायम, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा