विराट कोहलीच्या लाईकने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कुणाच्या फोटोवर केले लाईक?
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीच्या प्रत्येक पोस्ट आणि लाईकची चर्चा होत असते. गेल्या वर्षी विराटने टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचा एक फोटो लाईक केला होता. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु या फोटोच्या लाईकवर स्पष्टीकरण देताना, विराटने अल्गोरिदमचे कारण दिले होते. त्याने म्हटले होते की, अल्गोरिदमच्या समस्येमुळे तो लाईक गेला होता. परंतु आता मात्र विराट … Continue reading विराट कोहलीच्या लाईकने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कुणाच्या फोटोवर केले लाईक?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed