विराटला पर्याय नाही! आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी कोहली सलामीवीराच्या भूमिकेत

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा आधारस्तंभ असलेल्या विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर त्याच्या टी-20 वर्ल्ड कप समावेशाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. काहींनी कोहली या वेगवान क्रिकेटसाठी कसा अयोग्य आहे, याची बोंब सुरू केली होती. मात्र आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा हा कोहली अजूनही सर्व फॉरमॅटसाठी ‘विराट’ असल्याचे चित्र उभे राहिले आहे. त्यातच विराटला हिंदुस्थानी संघात … Continue reading विराटला पर्याय नाही! आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी कोहली सलामीवीराच्या भूमिकेत