मॉन्सून आता लवकरच येणार! 19 मे रोजी अंदमानात दाखल होणार

राज्यातील अनेक भागांना वळीवाच्या पावसाने तडाखा बसला आहे. मुंबईसह, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. वळीवाचा पाऊस म्हणजे मॉन्सूनची चाहूल समजली जाते. आता वळीवाचा पाऊस आल्याने मान्सूनचे आगमन कधी होणार आणि असह्य उकाड्यापासून सुटका होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता हवामान खात्याने मॉन्सूनबाबत दिलासादायक बातमी दिली … Continue reading मॉन्सून आता लवकरच येणार! 19 मे रोजी अंदमानात दाखल होणार