मोहरीची भाजी खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? वाचा

हिवाळा येताच मोहरीच्या भाजी बाजारामध्ये दिसू लागते. पंजाबपासून ते उत्तर भारतातील प्रत्येक घरात मोहरीची भाजी म्हणजेच सरसो का साग हे तयार होते. सरसो का साग आणि मक्के की रोटी हे काॅम्बिनेशन खूप उत्तम काॅम्बिनेशन मानले जाते. खासकरुन हिवाळ्यात मोहरीची भाजी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे खूप आहेत. हंगामी असणारी ही भाजी म्हणूनच त्या दिवसात खाणे हे खूप … Continue reading मोहरीची भाजी खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? वाचा