डिटॉक्स म्हणजे नेमके काय? याकरता कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करायला हवा

आयुर्वेदाचा आणि हिंदुस्थानचा संबंध हा फार पुरातन आहे. असे असले तरी, आजच्या आधुनिक जगात, लोक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक पद्धती पुन्हा स्वीकारत आहेत. आपल्या देशात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा वापर केला जात होता. कालांतराने अ‍ॅलोपॅथी लोकप्रिय झाली, परंतु आयुर्वेदाला अजूनही वेगळे महत्त्व आहे. अलीकडे बरेचजण निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदावर अवलंबून आहेत. आयुर्वेद आपले शरीर स्वतःहून … Continue reading डिटॉक्स म्हणजे नेमके काय? याकरता कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करायला हवा