हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?

असं म्हणतात की, आनंद हा दुसऱ्यांना दिल्यावर अधिक वाढतो. म्हणूनच आनंदी राहणे हे आपल्या तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. आनंदी राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्सची वाढ होणे हे खूप गरजेचे आहे. हार्मोन्स हे आपल्या शरीरात तयार होणारे रासायनिक संदेशवाहक आहेत. जे रक्तप्रवाहाद्वारे वेगवेगळ्या अवयवांना संदेश पाठवून अनेक प्रक्रिया नियंत्रित करतात. ते मूड, झोप, भूक, पचन, ताण, … Continue reading हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?