पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने संताप

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. त्यातच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी जी फेलोशिप दिली जाते त्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आलीं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ असा उलट सवाल केला. त्यांच्या या वक्तव्याने विद्यार्थी तसेच राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. … Continue reading पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने संताप