हिवाळ्यात दुधासोबत काय खायला हवे?

हिवाळा येताच आपल्या आहारात अनेक बदल होतात. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी या काळात दूध अत्यंत फायदेशीर मानले जाते. पण अनेकदा प्रश्न पडतो: दुधात गुळ की साखर घालणे चांगले का? दोन्हींचा वापर हा गोडासाठी केला जातो. परंतु साखर की गूळ हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या गूळ आणि साखरेमधील … Continue reading हिवाळ्यात दुधासोबत काय खायला हवे?