स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती कधी सुरू होते? त्याची काही सामान्य लक्षणे जाणून घ्या

मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मासिक पाळी सुरु होण्याआधी स्त्रीच्या शरीरामध्ये विविध बदल होत असतात. तसेच मासिक पाळी जातानाही स्त्रीला विविध बदलांना सामोरं जावं लागतं. ठराविक वयानंतर प्रत्येक स्त्रीला रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जावे लागते. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये महिलांच्या शरीरात अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होतात. दिवसभर उर्जावान … Continue reading स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती कधी सुरू होते? त्याची काही सामान्य लक्षणे जाणून घ्या