मधुमेही रुग्णांनी साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आहारात कोणत्या फळांचा समावेश करायला हवा

मधुमेह म्हटल्यावर खाण्यापिण्यावर खूप निर्बंध येतात. अशावेळी आहाराकडे बारकाईने लक्ष देणेही तितकेच गरजेचे असते. मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराबद्दल विशेषतः काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. खाण्याच्या सवयींमध्ये थोडीशीही निष्काळजीपणा रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतो. मधुमेही रुग्णांना अनेकदा गोड आणि साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. अनेक मधुमेही रुग्ण फळे खाणे टाळतात कारण त्यांचा असा … Continue reading मधुमेही रुग्णांनी साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आहारात कोणत्या फळांचा समावेश करायला हवा