सध्या सैंधव मीठाचा ट्रेंड वाढत चाललाय, खरंच हे मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे का? वाचा

खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि ऑफिसच्या ताणामुळे लोकांची जीवनशैली सतत बिघडत आहे. म्हणूनच आज बहुतेक लोक जीवनशैलीशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत. काहींना मधुमेह आहे, तर काहींना उच्च रक्तदाब आहे. म्हणूनच काही लोकांनी पांढर्‍या मीठाऐवजी सैंधव मीठ वापरण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या काळात हा ट्रेंड लक्षणीयरीत्या वाढला आहे. दररोज एक पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत खास फायदे, जाणून … Continue reading सध्या सैंधव मीठाचा ट्रेंड वाढत चाललाय, खरंच हे मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे का? वाचा