शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात? जाणून घ्या

केस पांढरे होणे म्हणजे वाढते वय अशी काही वर्षांपूर्वीची धारणा होती. आता मात्र अगदी लहान मुलांचेही केस पांढरे होऊ लागले आहेत. आजच्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलांनाही लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या येऊ लागते. आज केस पांढरे होणे वयाशी काहीही संबंध नाही. तुम्हाला यामागील कारण माहित आहे का? शरीरात दोन व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे … Continue reading शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात? जाणून घ्या