IPL 2023 जो जिंकणार तोच वाचणार!

आयपीएलच्या प्ले ऑफची लढाई आता आणखी तीव्र झाली आहे. शनिवारी होणारे दोन्ही सामने चार संघांचे भवितव्य ठरवणार आहे. आता जरतर चा पर्याय संपला असून जो जिंकणार तोच वाचणार. मग तो हैदराबाद -लखनौचा सामना असो किंवा दिल्ली-पंजाबचा. जो संघ जिंकणार तोच वाचणार. त्याचेच प्ले ऑफचे आव्हान कायम राहणार. दिल्ली आणि पंजाब या सामन्यात दोन्ही संघांना आता … Continue reading IPL 2023 जो जिंकणार तोच वाचणार!