सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे कठीण, मनोज झा यांचा चाबूक
‘3 इडियट्स’ चित्रपटातील फुंसुख वांगडू हे प्रसिद्ध पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचे अभिनेता आमीर खान याने स्पष्ट केल्यानंतर त्याच्यावर विविध स्तरांवरून टीकेची झोड उठली आहे. हे सांगायला आमीर खानला एवढी वर्षे का लागली? सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे सर्वांसाठी सोपे नाही, अशा शब्दांत राजदचे राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी आमीर खानवर कडाडून टीका केली. … Continue reading सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे कठीण, मनोज झा यांचा चाबूक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed