हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी का आहे फायदेशीर, वाचा

गूळ घातल्याने चहाची चव ही अधिक वाढते. मुख्य म्हणजे केवळ चवीसाठी नाही. तर गूळ हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच उत्तम मानला जातो. विशेषतः हिवाळ्यात गुळाचा चहा पिल्याने शरीराला असंख्य फायदे मिळतात. गुळाचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. केवळ गोड चवच देत नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. चहा म्हणून सेवन केल्यास ते आणखी फायदेशीर … Continue reading हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी का आहे फायदेशीर, वाचा