उन्हाळ्यात आवळा का खायला हवा, जाणून घ्या

आवळ्याला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. आवळा खाण्याचे खूप फायदे असल्याने, आवळ्याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करणे खूप गरजेचे झालेले आहे. आवळ्यामुळे केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. आवळा कशा आणि कोणत्या पद्धतीने खायला हवा हेही तितकेच महत्त्वाचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, जाणून घ्या रोज सकाळी रिकाम्या … Continue reading उन्हाळ्यात आवळा का खायला हवा, जाणून घ्या