रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

रताळी (शकरकंद) हे हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे, पौष्टिक आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर कंदमूळ आहे. योग्य प्रमाणात रोज रताळी खाल्ल्यास शरीराला अनेक लाभ मिळतात. आहारात वेलचीचा समावेश करण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा रोज किती रताळी खायला हवीत? तज्ज्ञांच्या मते, दररोज १०० ते १५० ग्रॅम रताळी (मध्यम आकाराची १ रताळी) खाणे पुरेसे आणि सुरक्षित मानले … Continue reading रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे