पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आणि आमदार, खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. विधानसभेमध्ये ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 58 आमदारांनी, तर लोकसभेमध्ये काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखाली 20 खासदारांनी वेगळा गट बनवला बनवला. यात ज्येष्ठ अभिनेते आणि आसनसोलचे खासदार शत्रूघ्न सिन्हा यांचेही नाव होते. मात्र आपण ममता बॅनर्जी … Continue reading मी स्पष्टवक्ता आहे, पण गद्दार नाही; कठीण काळात ममता बॅनर्जींची साथ सोडणार नाही, शत्रूघ्न सिन्हा यांचे मोठे विधान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed