फटके आणि फटाके- फायर है तू!

द्वारकानाथ संझगिरी कुलदीप यादवकडून मला या विश्वचषकात फार मोठय़ा अपेक्षा आहेत. तो आपल्याला ब्रेकथ्रू मिळवून देऊ शकतो आणि मुख्य म्हणजे विकेट घेऊ शकतो. वन डेमध्ये फक्त धावा रोखायच्या नसतात. विकेट महत्त्वाच्या असतात. कारण त्यामुळे नव्या येणाऱ्या फलंदाजांवर दबाव टाकता येतो. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे धावांच्या गतीवर पडतो. प्रतिस्पर्धी संघाच्या हातात जितक्या विकेट्स कमी तेवढी त्याची जोखीम … Continue reading फटके आणि फटाके- फायर है तू!