World Cup 2023 –  सलामीलाच लाखमोलाचे द्वंद्व, जगज्जेते भिडणार स्मार्ट न्यूझीलंडशी

2019 साली आपले पहिलेवहिले जगज्जेतेपद पटकावणारा इंग्लंडचा संघ न्यूझीलंडशी भिडतोय. इंग्लंडच्या संघात एकापेक्षा एक स्टार आहेत, तर न्यूझीलंडचा संघच सुपरस्टार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या यजमानपदाखाली होणाऱया आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा सलामीचा सामना लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत रंगणार असल्यामुळे मोदी स्टेडियमवर लाखमोलाचे द्वंद्व पाहायला मिळणार यात वाद नाही. इंग्लंडच्या कामगिरीत तफावत इंग्लंडचा संघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. नुकत्याच … Continue reading World Cup 2023 –  सलामीलाच लाखमोलाचे द्वंद्व, जगज्जेते भिडणार स्मार्ट न्यूझीलंडशी