दबाव असेलच, पण जोशही आहे! कर्णधार रोहित शर्माचा आत्मविश्वास

आम्ही हिंदुस्थानात खेळो किंवा परदेशात, दबाव हा असतोच, पण आता जोशही आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी सज्ज आहोत. आम्ही गेले चार महिने जोरदार तयारी केलीय. मी विक्रमांच्या बाबतीत कधीच विचार करत नाही. गेले तिन्ही वर्ल्ड कप यजमान जिंकलेत, पण आम्ही फक्त आमच्या सामन्यांवर लक्ष देत आहोत. आमचे लक्ष एकावेळी एका सामन्यावरच असते, असे विश्वासपूर्ण उद्गार … Continue reading दबाव असेलच, पण जोशही आहे! कर्णधार रोहित शर्माचा आत्मविश्वास