विराट कोहलीने दिले संघ बदलाचे संकेत, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवाचे पडसाद

जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने संघ बदलाचे संकेत दिले. कुठल्याही खेळाडूचं थेट नाव न घेता कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये योग्य मानसिकतेच्या खेळाडूंची गरज असल्याचे म्हटले आहे. विराट कोहली म्हणाला, हिंदुस्थानी खेळाडूंनी विजयासाठी धावा करण्याची जिद्द दाखवली नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी संघाची खोलवर फलंदाजी आहे. खेळाडूंमध्ये … Continue reading विराट कोहलीने दिले संघ बदलाचे संकेत, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवाचे पडसाद