डब्लूपीएल लिलाव : काशवी गौतम ठरली महागडी खेळाडू, वृंदा दिनेशही बनली करोडपती

महिला प्रीमियर लीगच्या (डब्लूपीएल) दुसऱ्या सत्रासाठीचा लिलाव शनिवारी (दि.9) झाला. हिंदुस्थानची काशवी गौतम आणि अनकॅप्ड वृंदा दिनेश यांना या लिलावात लॉटरी लागली. काशवी गौतमला 2 कोटी आणि वृंदा 1.30 कोटींना विकल्या गेल्या. दोघांची मूळ किंमत प्रत्येकी 10 लाख रुपये होती. ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँडलाही दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले, ती सर्वात महागडी परदेशी खेळाडू … Continue reading डब्लूपीएल लिलाव : काशवी गौतम ठरली महागडी खेळाडू, वृंदा दिनेशही बनली करोडपती