महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला यश, भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा

महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला अखेर यश आले असून, भाजप खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी एक पोक्सो कायद्यांतर्गत आहे. बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करू असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिले होते. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला … Continue reading महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला यश, भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा