स्पर्धा हवी, पण कुस्ती नको! अमेरिका-चीन संबंधांवर शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

अमेरिका आणि चीनमधील संबंधांवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची व्हाइट हाऊसमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. व्यापार, तैवान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दोन्ही देशांमधील वाढती स्पर्धा या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी शी जिनपिंग यांनी अमेरिका आणि चीनने सहकार्याच्या नव्या संधी शोधून द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देण्याचे आवाहन केले. अमेरिका आणि … Continue reading स्पर्धा हवी, पण कुस्ती नको! अमेरिका-चीन संबंधांवर शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा