15 दिवस दररोज मेथी दाण्याचे पाणी पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा

आयुर्वेदामध्ये मेथीचे वर्णन अमृतसारखी वनस्पती म्हणून केले जाते. मेथीदाणे हे मेथीच्या भाजीइतकेच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. मेथीच्या बियांमधील सॅपोनिन्स आणि फिनोलिक संयुगे जळजळ कमी करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. झोपताना आपले शरीर योग्य स्थितीत म्हणजे कसे असायला … Continue reading 15 दिवस दररोज मेथी दाण्याचे पाणी पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा