1960 चा कॅलिफोर्निया अन् आताची भयावह स्थिती; अमेरिकेतील उद्रेक वंशवादाच्या दिशेने
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोरणाविरोधात उद्रेक उसळला आहे. अवैध स्थलांतरीताविरोधात शांततेच्या मार्गाने सुरू असलेला विरोध आता हिंसक वळणावर आला आहे. त्यातच विरोधाला न जुमानता ट्रम्प यांनी सैन्य तैनात केल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. आता अवैध स्थलांतरीतांविरोधातील उद्रेक वंशवादाच्या दिशेने वळत आहे. त्यामुळे अमेरिकेतील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील परिस्थिती … Continue reading 1960 चा कॅलिफोर्निया अन् आताची भयावह स्थिती; अमेरिकेतील उद्रेक वंशवादाच्या दिशेने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed