आज रक्षाबंधन असल्याने अभिषेकसाठी मी त्याला आवडणारी राखी आणून ठेवली आहे. तो दरवाजा उघडून कोणत्याही क्षणी घरात येईल असे वाटते. मी त्याची आतुरतेने वाट पाहतेय.. त्याला राखी बांधायची आहे, अशी आर्त साद नेपाळच्या प्रलयात अडकलेल्या कल्याणमधील अभिषेक घोणे याच्या बहिणीने घातली तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. अभिषेकचा गेल्या तीन दिवसांपासून संपर्क तुटल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब हे … Continue reading अभिषेक घरी येईल याची वाट पाहतेय…त्याला राखी बांधायची आहे! नेपाळच्या प्रलयात अडकला; बहिणीची आर्त साद, मदतीची हाक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed