
1 अनेकांच्या घरात वायफाय आहे, कधी कधी अचानक वायफायचा राऊटर जळतो. जर तुमच्या घरातील राऊटर जळतोय, असं वाटत असेल तर…
2 राऊटर जळत असल्याची किंवा त्यातून धूर येत असल्याची चिन्हे दिसल्यास लगेच राऊटरचा पॉवर सप्लाय बंद करा. जळलेला राऊटर ज्वलनशील सुरक्षित ठिकाणी ठेवा.
3 राऊटर जास्त गरम होऊ नये, याची काळजी घ्या. जास्त गरम झाल्याने राऊटर जळू शकतो आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. अलर्ट राहणे गरजेचे आहे.
4 राऊटरची नियमित तपासणी करून तो व्यवस्थित काम करत आहे की नाही हे तपासा. जर तो वारंवार बंद होत असेल, तर बदलण्याची वेळ झाली आहे असे समजा.
5 तुमचा राऊटर जळाला असल्यास तुम्हाला नवीन राऊटर विकत घ्यावा लागेल. राऊटर खरेदी करताना तुमच्या इंटरनेटच्या गरजेनुसार योग्य फीचर्स असलेला राऊटर निवडा.





























































