Photo – राज ठाकरे शिवतीर्थावर, शक्तिस्थळी जाऊन शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथील स्मृतीस्थळावर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.