About Saamana

जगातील सर्वाधिक चर्चिले जाणारे एकमेव वृत्तपत्र अशी बिरुदावली मिरवणाऱया दैनिक ’सामना’ची सुरुवात माननीय शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी १९८९ मध्ये केली. मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात ‘सामना’ने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. भाषिक वृत्तपत्र असूनही जागतिक आणि राजकीय पातळीवर सर्वाधिक चर्चिले जाणारे वृत्तपत्र ठरले आहे. ‘सामना’ने दोन दशके मराठी माणसांचे प्रश्न सातत्याने मांडले आणि हिंदुत्वाचा पुरस्कार केला. ‘सामना’चे शब्द म्हणजे जणू ‘तोफखाना’ आणि त्यातील परखडपणा वाचकांसाठी खरोखरच प्रेरणा देणारा ठरला.

प्रबोधन प्रकाशन अंतर्गत येणाऱया ‘सामना’चे मुख्य कार्यलय प्रभादेवी, मुंबई येथे असून पुणे, संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नाशिक या विभागासह महाराष्ट्रात १७ आवृत्त्या आहेत. ‘आयएसओ’ (ISO Certified) प्रमाणित असलेल्या आमच्या संस्थेची २३ कार्यालये, अत्याधुनिक मुद्रणालये आणि २५०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. प्रबोधन प्रकाशन प्रख्यात दैनिक सामना वृत्तपत्रासोबत दोन प्रसिद्ध प्रकाशने मार्मिक- हिंदुस्थानचे एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक व ‘दोपहर का सामना – मुंबई का नं-१ दोपहर का अखबार’चे देखील प्रकाशन करते.

Dainik Saamana popularly acknowledged as “The worlds Highly discussed newspaper “ was founded and edited by Shri Balasaheb Thackarey in the year 1989. Saamana has to its credit numerous acclaim and recognitions, in the history of Marathi Newspaper.
Dainik Saamana towers over Indian media for over two and a half decades, during which it has morphed from a regional newspaper to the world’s highly discussed newspaper. The flagship publication has relentlessly advocated a policy of zero tolerance to injustice towards the masses and has therefore stayed relevant across generations.

The doyenne Dainik Saamana is ably backed by our two committed offerings, Dopahar ka Saamana-The No.1 evening paper and Marmik-India’s only cartoon weekly.

Saamana, an ISO certified institution haveing its corporate office situated at Prabhadevi, Mumbai with regional offices in Pune, Sambhajinagar (Aurangabad), Konkan, Nashik and many more with 17 editions, 23 offices and stall of art printing hubs situated all over Maharashtra. It has a strong team of 2500 + dedicates employees.