ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1595 लेख 0 प्रतिक्रिया

आयआयटी टेक फेस्टची धूम, मानवी रोबोट पाहण्यासाठी गर्दी उसळली

आयआयटी पवई येथे विद्यार्थ्यांच्या आवडीचा बहुप्रतीक्षित टेक फेस्ट आजपासून मोठय़ा उत्साहात सुरू झाला आहे. टेक फेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले रोबोट, रोबोटिक गाडया, स्वयंचलित...

शिक्षणासाठी गेलेल्या हिंदुस्थानच्या तरुणाची रशियन सैन्यात सक्तीने भरती, तरुणाने व्हिडीओद्वारे सांगितली आपबिती

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या युद्धा दरम्यान एका हिंदुस्थानी तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या या तरुणाने...

Sorry मम्मी पप्पा मला माफ करा…, छत्तीसगडमध्ये विद्यार्थिनीने शैक्षणिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल

छत्तीसगड जिल्ह्यातील एका खाजगी विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी रात्री वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन...

किनवट, मेहकर, धरणगाव, यावल, फुलंब्रीत मशाल! भुसावळात मंत्री सावकारेंच्या पत्नीची धोबीपछाड

नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत नांदेडातील किनवट, बुलढाण्यातील मेहकर, जळगावातील धरणगाव व यावल तसेच छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री या नगर परिषदांमध्ये शिवसेना पक्षाची मशाल...

हे करून पहा- गीझरमुळे वाढलेले वीज बिल असे करा कमी…

गीझरमुळे विजेचे बिल खूप जास्त येते. ते कमी करण्यासाठी स्मार्ट गीझर आणि स्मार्ट रूम हीटर वापरू शकतो. त्याचे नियंत्रण मोबाईलमधूनही आपण करू शकतो. यामुळे...

असं झालं तर… पीएफची खाती एकत्र करायची आहेत…

खासगी नोकरदार नोकऱया बदलत असतात. प्रत्येक वेळी त्यांचे वेगळे पीएफ खाते उघडले जाते. त्यामुळे अनेक खाती असतात. ही खाती एकाच ‘यूएएन’मध्ये जोडणे आवश्यक आहे. यूएएन...

ट्रेंड – ‘कमर करे लच लच’वर किली पॉलचा भन्नाट डान्स

प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल याने पुन्हा एका हिंदुस्थानी गाण्यावर केलेला डान्स व्हायरल झाला आहे. किली पॉल याने हिंदुस्थानी भाषांमधील गाण्यांवर अनेकदा डान्स करून...

सिन्नर, ओझर, मनमाड, भगूर, चांदवड; नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे शिलेदार विजयी

जिह्यातील सिन्नर, ओझर, मनमाड, भगूर, चांदवड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नगरसेवकपदाचे शिलेदार विजयी झाले आहेत, त्यांनी गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला. सिन्नरला सर्वाधिक 14...

वेंगुर्ल्यात शिवसेनेचे तीन उमेदवार जिंकले

वेंगुर्ले नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने शिंदे गटाला मागे टाकत तीन जागांवर विजय प्राप्त केला. शिंदे सेनेला 21 जागांपैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला....

चिपळूण नगर परिषदेत शिवसेनेचे पाच नगरसेवक विजयी, भास्कर जाधव यांची कन्या कांचन शिंदे विजयी

चिपळूण नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पाच उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या सुकन्या कांचन शिंदे विजयी झाल्या आहेत....

रत्नागिरीत शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्र.4 मधून केतन शेटये आणि फौजिया मुजावर विजयी झाले, तर प्रभाग क्र.15 मधून...

जेजुरीत बनावट भंडाऱ्याचा उडाला भडका, विजयी मिरवणुकीत उमेदवारांचे औक्षण करताना घडली घटना

जेजुरी शहरात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयी मिरवणुकीत उमेदवारांचे औक्षण करताना आरतीच्या ताटातील ज्योतीमुळे हवेत उधळलेल्या बनावट भंडाऱयाने अचानक पेट घेतला. यावेळी आगीच्या भडक्यात जवळपास 16...

शालिनीताई पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

50 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय भूमिका बजावणाऱया राज्याच्या माजी महसूलमंत्री, कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई वसंतदादा पाटील यांच्यावर आज सकाळी 11 वाजता येथील...

इराणवर पुन्हा हल्ल्याची शक्यता, ट्रम्प-नेतन्याहू भेटीकडे लक्ष

इराणने क्षेपणास्त्र निर्मितीचा धडाका लावला असून त्यामुळे टेन्शनमध्ये आलेला इस्रायल इराणवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता आहे. येत्या 29 डिसेंबर रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू...

प्रामाणिकपणे काम करा, हायकोर्टाने पोलिसांचे उपटले कान

पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करायला हवे. तसे न केल्यास लोकांच्या विश्वासाला तडा जाईल, अशा शब्दात उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाची कानउघडणी केली. कायदा व सुव्यवस्था राखणे ही...

लेफ्टनंट कर्नल दीपक शर्माला सीबीआय कोठडी, परराष्ट्र मंत्रालयातून परवानगी मिळवून देण्यासाठी घेतली लाच

संरक्षण मंत्रालयात तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा याने दुबईतील एका कंपनीचा माल यूएईला पाठविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातून काही परवानग्या मिळविण्यासाठी सौदा केला होता, अशी...

बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्याचा कट राजकीय, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा

 ‘पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न हा एक राजकीय कट आहे. मतांसाठी हा वाद उभा केला जात आहे,’ असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

इस्लामी विचारधारा अमेरिकेसाठी धोका, तुलसी गबार्ड यांचा इशारा

‘इस्लामी विचारसरणी ही व्यक्तिगत स्वातंत्र्य व पाश्चात्त्य लोकशाही मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात असून अमेरिकेसाठी हा मोठा धोका आहे,’ असे स्पष्ट मत अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या...

नोकरीसाठी नेले… सायबर क्राइमसाठी जुंपले, सात पीडितांची म्यानमारमधून सुटका; चौघांना अटक

नोकरीसाठी म्यानमारमध्ये नेलेल्या तरुणांना सायबर क्राइमसाठी जुंपल्याची घटना उघडकीस आली आहे. भामटय़ांनी मीरा-भाईंदरसह अन्य राज्यातील तरुणांना बँकॉक, थायलंड येथे फेसबुक पंपनीत दरमहा 30 हजारांच्या...

रेल्वे प्रशासनाच्या दडपशाहीविरुद्ध एल्गार, पश्चिम रेल्वेचे मोटरमन, ट्रेन मॅनेजर आंदोलनाच्या पवित्र्यात

रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार आणि कर्मचाऱयांवरील वाया दबावाविरोधात पश्चिम रेल्वेचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. लोकल ट्रेनचे सारथ्य करणाऱ्या मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरचे प्रश्न लवकरात...

कंबोडियात आणखी पाच युवकांच्या किडन्या काढल्या, शेतकऱ्याने उघड केली धक्कादायक माहिती

चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुडे याने कर्जफेडीसाठी चक्क किडनी विकल्याचे समोर आले असताना आता पंबोडियामध्ये आणखी पाच युवकांच्या किडन्या कायाचा धक्कादायक प्रकारही उघड...

अंतराळाचे अंतरंग- मंगळाचा गुरुत्वीय व्यत्यय आणि पृथ्वीचे हवामान

>> सुजाता बाबर [email protected] मंगळ आणि पृथ्वी यांच्या कक्षा एकमेकांच्या तुलनेत ठरावीक प्रमाणात सुसंगत हालचाल करतात. या सुसंगततेमुळे निर्माण होणारा गुरुत्वीय व्यत्यय पृथ्वीच्या कक्षेतील सूक्ष्म बदलांना...

अमेरिकेचा सीरियावर एअर स्ट्राइक, ईसिसचे 70 अड्डे उद्ध्वस्त

अमेरिकेच्या हवाई दलाने सीरियात जोरदार हल्ले करून ईसिसचे तब्बल 70 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ईसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकी सैनिकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हे हल्ले...

आधी पैसे द्या, मगच घरांचा ताबा देऊ; एल्फिन्स्टन पूल बाधितांच्या घराबाबत म्हाडाची भूमिका

वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एमएमआरडीएकडून एल्फिन्स्टन येथे डबलडेकर पूल उभारण्यात येत आहे. या पुलामुळे येथील दोन इमारतींमधील 83 घरे बाधित होणार आहेत. म्हाडाची घरे देऊन एमएमआरडीए...

माजी मुख्याध्यापकासह शिक्षकाला पाच वर्षांचा कारावास

मूकबधिर विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने माजी मुख्याध्यापकासह माजी शिक्षकाला दणका दिला आहे. शाळा ही एक पवित्र संस्था आहे. मुले त्यांच्या शिक्षकांवर...

भाजप आमदाराची दादागिरी, घाटकोपरमध्ये भररस्त्यात रिक्षाचालकाला कानफटवले; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

भाजपच्या एका आमदाराची घाटकोपरमध्ये दादागिरी पाहायला मिळाली. चुकीच्या दिशेने येणाऱया रिक्षाचालकावर त्या आमदाराने जोर काढला. आमदार असल्याचा माज दाखवत त्यांनी त्या रिक्षाचालकाच्या कानाखाली मारल्याचा...

महापालिकेने पाच दिवसांत सहा हजारांवर होर्डिंग, पोस्टर्स हटवले, आचारसंहिता लागू होताच धडक कारवाई

मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच लागलेल्या आचारसंहितेनंतर पालिकेने शहर व उपनगरातील बेकायदा होर्डिंगवर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांत पालिकेने तब्बल 6,347...

समाजभान- आधुनिकतेच्या नावानं…

>>ऋतू सारस्वत अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह-इन संबंधांवर केलेल्या सूचक आणि सखोल टिप्पणीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. एखादे नाते तुटले की, त्याला दुष्कर्माचा रंग...

उद्याची शेती- कृषी क्षेत्रातील स्टार्टअप फंडिंग

>>रितेश पोपळघट [email protected] जगभरात कृषी क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करून स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यावर मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे कृषी स्टार्टअप अधिक सक्षम होत...

तुमच्या घरावर बुलडोझर आला तर आधी आम्ही समोर उभे राहू! आदित्य ठाकरे यांचा लोकमान्यनगरमधील...

‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही भक्कमपणे तुमच्यासोबत आहोत. जिथे जिथे अन्याय होतो, त्या अन्यायाच्या विरोधात आपण लढायचे आहे. इथे राजकीय विचारसरणी महत्त्वाची नाही, तर...

संबंधित बातम्या