सामना ऑनलाईन
1597 लेख
0 प्रतिक्रिया
उद्याची शेती- कृषी क्षेत्रातील स्टार्टअप फंडिंग
>>रितेश पोपळघट
[email protected]
जगभरात कृषी क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करून स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यावर मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे कृषी स्टार्टअप अधिक सक्षम होत...
तुमच्या घरावर बुलडोझर आला तर आधी आम्ही समोर उभे राहू! आदित्य ठाकरे यांचा लोकमान्यनगरमधील...
‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही भक्कमपणे तुमच्यासोबत आहोत. जिथे जिथे अन्याय होतो, त्या अन्यायाच्या विरोधात आपण लढायचे आहे. इथे राजकीय विचारसरणी महत्त्वाची नाही, तर...
संरक्षण मंत्रालयातील लेफ्टनंट कर्नलला लाच घेताना पकडले, घरात 2 कोटींचे घबाड
संरक्षण मंत्रालयात संरक्षण उत्पादन विभागात तैनात असलेल्या ले. कर्नल दीपक शर्मा यांना सीबीआयने तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जेरबंद केले. बंगळुरू येथील एका...
इम्रान खान व त्यांच्या पत्नीला 17 वर्षांची शिक्षा
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना विशेष न्यायालयाने 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इम्रान...
बोलीभाषेची समृद्धी – मिश्किल मालवणी
>> स्वप्नील साळसकर
मराठी भाषेची नाळ जोडलेली मालवणी बोलीभाषा महाराष्ट्रातच काय तर परदेशी पर्यटकांनाही चांगलीच भावली. सिंधुदुर्गात येणारा देशी - विदेशी पर्यटक येथील आदरातिथ्य, अत्यंत...
परीक्षण- वेचक-वेधक राम शेवाळकर
>> श्रीकांत आंब्रे
रसाळ वक्तृत्व, प्रचंड विद्वत्ता आणि कितीतरी गुणांचा समुच्चय असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक राम शेवाळकर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला भारावून टाकणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या...
नोंद- निमित्त संमेलनाध्यक्षांच्या सत्काराचे…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली की, गावोगाव त्याचे सत्कार सुरू होतात. त्याचे म्हणून एक कौतुक असतेच आणि ते असावेदेखील. आता...
अभिप्राय- जगण्याचे प्रतिबिंब
>>लक्ष्मण वाल्डे
निसर्ग आणि दुःखाचा गंध देणारा कवितासंग्रह म्हणजे `मर्मगंध' होय. कविवर्य अय्युब पठाण लोहगावकर यांच्या `मर्मगंध' या कवितासंग्रहातल्या सगळ्याच कविता अप्रतिम आहेत, पण मला...
परीक्षण- मेंढपाळ संस्कृतीची ओळख
>>डॉ. व्ही.एन. शिंदे
[email protected]
भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कर्मावरून जाती आल्या. कर्म इतके चिकटून बसले की इंग्रज आले, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे...
कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाची सांगता
दि कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळा कुर्ला येथील बंटस संघ सभागृहात नुकताच संपन्न झाला.
प्रख्यात शिवव्याख्याते व इतिहास...
Crime News- वृद्ध महिलेला अटकेची भीती दाखवून फसवणूक करणारा अटकेत
नॅशनल सिक्युरिटी ऍक्टच्या गुह्यात वृद्ध महिलेला अटकेची भीती दाखवून फसवणूक करणाऱयाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सुनील शिरोडकर असे त्याचे नाव आहे. त्याने...
ड्रग्जप्रकरणी होणारे आरोप चुकीचे, फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण
सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. या प्रकरणात होणारे...
क्रिकेटनामा- जेव्हा बॅटच्या बंदुका झाल्या!
>> संजय कऱ्हाडे
कालचा सामना धडामधुडूम होता! बॅटला चेंडू लागला की चौकार अन् षटकारांची बरसात होत होती! सलामीला संजू आणि अभिषेकने आपापल्या बॅटने छान फटाके...
पैसे घेऊन प्रश्न विचारण्याचे प्रकरण- महुआ मोईत्रा यांना न्यायालयाचा दिलासा, सीबीआयला आरोपपत्र दाखल करण्याची...
पैसे आणि महागडय़ा भेटवस्तू घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मोईत्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल...
दिल्ली किंवा नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला गुरु तेग बहादूर यांचे नाव द्या, खासदार अरविंद...
शीख बांधवांचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर सिंग हे देशाची एकता, स्वातंत्र्य आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी शहीद झाले होते. त्याची जाणीव ठेवून जुन्या...
पेन्शन योजना सुधारणा तातडीने करा… अन्यथा तीव्र आंदोलन! नाबार्डचे निवृत्त कर्मचारी आक्रमक
नाबार्ड निवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शनबाबतचे प्रश्न आणि इतर मागण्या तातडीने पूर्ण करा, अन्यथा 5 जानेवारीपासून शहर आणि रिजनल कार्यालयांसमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया...
पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा- शीतल तेजवानीच्या घराची बावधन पोलिसांकडून झडती
मुंढका येथील 40 एकर जागेच्या खरेदी-किक्री घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजकानी हिच्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भाडय़ाने राहत असलेल्या घराची बावधन पोलिसांनी शुक्रवारी (दि....
सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण- उज्ज्वल निकम राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना खटल्यातून बाजूला...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याला शुक्रवारी वेगळे वळण मिळाले. सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्यातून बाजूला...
अर्थवृत्त- अखेरच्या दिवशी बाजार सावरला!
ड्रम टाओ
टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) आणि ड्रम टाओने चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, जयपूर व कोलकाता येथे शोज सादर केले. ड्रम टाओने जगभरातील 10 दशलक्षहून...
सातारा ड्रग्ज प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांना पदावरून हटवा, शिवसेना खासदारांचे केंद्रीय गृहमंत्री...
सातारा जिह्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ हा ड्रग्स साठा आढळल्या प्रकरणाची चौकशी...
‘वंदे मातरम्’, ‘एसआयआर’, ‘जी राम जी’वरून संसद दणाणली, हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. ‘वंदे मातरम्’, ‘एसआयआर’ यासारख्या मुद्द्य़ांवर या अधिवेशनात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर ‘मनरेगा’ऐवजी ‘जी राम जी’ या नव्या योजनेवरून...
मुंबईकर म्हणून एकवटूया, आपली मुंबई वाचवूया! आदित्य ठाकरे यांचे आवाहन
वरळीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’ हा मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य...
रील बनवणे जीवावर बेतले…, जमावाकडून इन्फ्लुएन्सरला जबरदस्त मारहाण
सोशल मीडियावरील एक रील शेअर करणे एखाद्या व्यक्तीसाठी किती महागडू शकते, याचे उदाहरण जयपूरमध्ये समोर आले आहे. जयपूरमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनवारी छेडवाल...
कॉमेडी क्वीन Bharti Singh दुसऱ्यांनी बनली आई, घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांच्या घरात दुसऱ्यांदा चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. भारतीने 19 डिसेंबरला सकाळी एका गोंडस मुलाला...
शहापूरचा झेंडा आयपीएलमध्ये फडकला, ओंकार तारमळेची सनरायझर्स हैदराबाद संघात निवड
दुर्गम व असुविधांच्या विळख्यात असलेल्या शहापुरातील ओंकार तारमळे तरुणाने आयपीएलमध्ये झेंडा फडकावला आहे. ओंकारने उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी करत क्रिकेटच्या राष्ट्रीय व्यासपीठावर आपला ठसा उमटवला...
अखेर कोंबडीचोर सापडला…गाडीच्या डिक्कीत कोंबल्या होत्या कोंबड्या…
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये पोलिसांनी एका अनोख्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोल्ट्री...
डहाणूतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, चार गावातील शाळकरी मुलांसह रुग्ण, गावकऱ्यांचा देवावर हवाला
विविध प्रकल्पांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना आदिवासीबहुल तालुका असलेल्या डहाणूत मात्र ग्रामस्थांचे पुलाअभावी अतोनात हाल होत आहेत. कोसेसरी, भवाडी व लगतच्या तीन...
मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत; थेट इमारतीत शिरला, हल्ल्यात तीन जण जखमी
पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढत असताना आता मीरा-भाईंदर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे समोर आले आहे. येथील जेपी ग्राउंड मैदान...
धक्कादायक… मोखाड्याच्या चास सरकारी आश्रमशाळेत रॅगिंग
आदिवासी आश्रमशाळेतील रॅगिंगच्या प्रकारामुळे मोखाडा तालुका हादरला आहे. चास येथील सरकारी आश्रमशाळेत अज्ञात टवाळखोर मुलांनी गाढ झोपेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस आणि...
ठाण्याच्या भाईंदरपाड्यातील सर्वधर्मीय स्मशानभूमी हरवली,महापालिकेचे दुर्लक्ष; राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
भाईंदरपाडा येथील सर्वधर्मीय स्मशानभूमी 'हरवली' आहे. दहा वर्षांपासून ही स्मशानभूमी बांधण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या, पण अद्याप त्याचे कामही सुरू झालेले नाही. त्यामुळे...























































































