Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6902 लेख 0 प्रतिक्रिया

अलिबागमध्ये भगवाच फडकणार-आदेश बांदेकर

अलिबाग, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला.

गतिमंद तरुणीवर अज्ञाताचा बलात्कार

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे एका 22 वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार करण्यात आला असून पीडितेला त्यातून दिवस गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विकासात अडवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

विकासात अडवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहनही राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.

माजी सरपंच व ग्रामसेवकावर अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

भ्रष्टाचार केल्या प्रकरणी धुतूमचे तात्कालीन सरपंच धनाजी महादेव ठाकूर आणि तात्कालीन ग्रामसेवक अजित रामभाऊ केणी यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूरमध्ये चोरट्यांचा उच्छाद

टेम्पोमधील सुमारे 80 लिटर डिझेल आणि चक्क डिस्कसह वाहनाचे चार टायरही भामट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

पतीला डोश्यातून दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर गळा दाबून केली हत्या

महिलेने पतीला डोश्यातून झोपेच्या गोळ्या दिल्या. तो बेशु्द्ध होताच तिने प्रियकराच्या मदतीने त्याची गळा दाबून हत्या केली.

तेजसमधल्या ‘टारगट’ प्रवाशांमुळे रेल्वे सुंदरी हैराण

काही टारगट प्रवासी अंगलट करत या रेल्वे सुंदरींबरोबर सेल्फी आणि फोटो काढण्याचा हट्ट करत आहे. यामुळे सुंदरी हैराण झाल्या आहेत.
terriorist

पुलवामात दहशतवाद्यांनी केली मजुराची हत्या

जम्मू-कश्मीरमधील पुलवामातील काकपोरा भागात दहशतवाद्यांनी वीट भट्टीत काम करणाऱ्या एका मजुराची हत्या केली आहे.

ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टचे अनेक तरुणींशी संबंध, VIDEO व्हायरल

हंगेरीचे माजी जिमनॅस्ट व महापौर जोल्ट बोर्काई (54 ) सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत. अनेक तरुणींबरोबर प्रणय चाळे करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.

ब्लड ग्रुपनुसार करा डाएट आणि राहा फिट

तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा थेट संबंध तुमच्या ब्लड ग्रुपशी असतो. यामुळे जर तुम्ही ब्लडग्रुपनुसार डाएट ठेवलंत तर फिट राहाल