सामना ऑनलाईन
3620 लेख
0 प्रतिक्रिया
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’27 जानेवारी’चे राशीभविष्य
मेष (ARIES - Friday, January 27, 2023)
उगाचच ताण घेऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रलोभनांपासून दूर राहा. आर्थिक व्यवहार मध्यस्थांच्या हाती देऊ नका. आर्थिक...
तरुणीने स्विगी इंस्टामार्टकडून मागवले सॅनिटरी पॅड्स, पार्सल उघडल्यावर व्यक्त केले आश्चर्य
एका मुलीने ऑनलाईन मासिक पाळीचे सॅनिटरी पॅड मागवले होते, पण पॅडसोबत अशी वस्तू तिला पाठवण्यात आली की, सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या घटनेची पोस्ट...
28 वर्षाच्या सुनेवर 70 वर्षाच्या सासऱ्याचा जडला जीव, लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये झालेल्या एका लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या या फोटोची चर्चा सर्वत्र भलतीच रंगली आहे.
गोरखपूर येथील बडहलगंज कोतवाली क्षेत्रातील...
घरात पाळला जंगली प्राणी, मालकिणीसमोरच मुलाला केले ठार
घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड अनेकांना असते. बहुतांश लोकांना घरात कुत्रे किंवा मांजर पाळायला आवडते, पण जर तुम्हाला सांगितले की, कोणीतरी घरात सिंह पाळला...
हिमोग्लोबीन वाढीसाठी करा पौष्टिक नाश्ता, आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थांचा समावेश
व्यस्त जीवनशैलीमुळे आहारावरही परिणाम झाला आहे. शरीरात पोषक घटकांची कमतरता भासू लागली की, अनेक आजार भेडसावू लागण्याची शक्यता असते. शरीरातील लोहाची कमतरता केवळ गोळ्या...
चेहऱ्यावर काळे डाग पडलेत? स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थाने चेहरा होईल नितळ आणि डागविरहित
चेहऱ्यावर येणाऱ्या मुरमांमुळे त्वचेवर काळे डाग पडतात. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. ही समस्या बऱ्याच जणांना विशेषत: तरुण वयातील मुला-मुलींना भेडसावते. काही वेळा हे...
‘दही खा बक्षीस जिंका’ अनोखी स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकाने पटकावला ‘दही भूषण’ पुरस्कार
खेळ, गाणे, वक्तृत्त्व, अशा विविध तऱ्हेच्या स्पर्धांचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. काही स्पर्धा मात्र वैशिष्ट्यपूर्ण असू शकतात. अशीच वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा उत्तर प्रदेशातील देवघर गावात...
थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ पाणी; संसर्गजन्य आजारांपासून दूर राहाल, जाणून घ्या कृती
रोगप्रतिकारक्षमता कमी असलेल्या लोकांना इतरांपासून संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. हिवाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. सर्दी, पडसे आणि ताप आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आल्याने किंवा...
गोकुळच्या संचालकपदी शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांची नियुक्ती कायम, हायकोर्टाच्या दणक्यानंतर मिंधे सरकारचे घालीन लोटांगण
कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळ दूध उत्पादक संघाच्या संचालकपदावरील नियुक्ती कायम राहिली आहे. न्यायालयाने कठोर कारवाईचा बडगा उगारताच हादरून गेलेल्या राज्यातील मिंधे...
इंडियन ऑइल महाराष्ट्रात 1500 कोटींची गुंतवणूक करणार, कार्यकारी संचालक अनिर्बन घोष यांची माहिती
इंडियन ऑइल आपल्या 13 तेल पेंद्रांमार्फत राज्याच्या इंधनाची तसेच 4 बॉटलिंग प्लांटद्वारे एलपीजीची गरज पूर्ण भागवते. तसेच इंडियन ऑइलची राज्यात 9 विमान इंधन पेंद्रे...
सीबीआयला आणखी एक झटका, संजीव पालांडे यांना हायकोर्टाकडून जामीन
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर करीत त्यांच्या सुटकेचा...
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’26 जानेवारी’चे राशीभविष्य
मेष (ARIES - Thursday, January 26, 2023)
मुली आणि महिलांचा सन्मान कराल. कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वत:ला गुंतवून घ्या. आजारपणात विश्रांती घ्यायला प्राधान्य द्याल. लोकांसोबत...
लष्कराच्या सहा जवानांना कीर्तीचक्र, 15 जणांना शौर्यचक्र
सैन्यदलात अतुलनीय शौर्य दाखवणाऱया सहा जवानांना कीर्तीचक्र (चार मरणोत्तर) आणि 15 जवानांना शौर्यचक्र (दोघे मरणोत्तर) जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय सेना मेडल (शौर्य), नौसेना...
बारावी परीक्षेचे हॉलतिकीट उद्यापासून मिळणार
फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱया बारावी परीक्षेचे हॉलतिकीट 27 जानेवारीपासून मिळणार आहे. ज्युनिअर कॉलेजना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर सकाळी 11 वाजल्यापासून...
कसबा पेठ-चिंचवडमध्ये 26 फेब्रुवारीला मतदान, पोटनिवडणूक कार्यक्रमात अंशतः बदल
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात अंशतः बदल केला आहे. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी आता 27 फेब्रुवारी ऐवजी रविवार, 26 फेब्रुवारी 2023...
ईडीने साकेत गोखले यांना केली अटक
मनी लॉण्डरिंग प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना ईडीने अटक केली आहे. ईडी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करून गोखले यांची न्यायालयीन कोठडी घेणार...
बाळासाहेब दांगट यांना जीवनगौरव, आदिवासी भूषण पुरस्कार
जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना ‘अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली, मुंबई’ या संस्थेच्या वर्ष 2022च्या जीवन गौरव आणि आदिवासी भूषण या...
भाजप-मिंधे गटाला हादरा, अद्वय हिरे शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते अद्वय हिरे हे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शुक्रवारी, 27 जानेवारी रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार...
बलात्कार करणाऱ्यासोबत पीडित तरुणी राहते म्हणजे दोघांचे संबंध सहमतीचेच ! दिंडोशी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
बलात्काराचा आरोप करणारी तरुणी जर तिच्यावरील कथित अत्याचाराची वेळीच तक्रार दाखल न करता घटनेनंतरही आरोपीसोबत राहत असेल तर त्या दोघांमधील संबंध सहमतीचेच मानले जाऊ...
गुजरात दंगलीतील 22 आरोपींची निर्दोष मुक्तता
गुजरात दंगलीतील 22 आरोपींची आज पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंचमहल जिह्यातील हलोल येथील न्यायालयाने हा निकाल दिला. गोध्रा येथे 27 फेब्रुवारी 2002...
लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव
माघी गणेश जयंतीनिमित्त बुधवारी सकाळपासून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत राज्यभरातील विविध गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. यानिमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईचा...
लोकाधिकार समिती महासंघ कार्यकारिणी पुरवणी यादी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात आज आणखी नियुक्त्यांचा समावेश...
सद्गुरु वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई पै यांचे निधन, 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरु वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई पै यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील वजीरा नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार...
विना परवाना पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक
विना परवाना पिस्तूल बाळगणाऱ्या व्यापाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल, चार काडतुसे, सोन्याचे दागिने असा सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला...
श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीच्या दोन कारखान्यांमध्ये 29 लाखांची चोरी, कारखाना चालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल
महावितरणच्या अहमदनगर मंडळाअंतर्गत असलेल्या श्रीरामपूर येथील औद्योगिक वसाहतीतील बाबाजी श्रीधाम इंडस्ट्रीज आणि श्रीरामपूर इंडस्ट्रियल इस्टेट या दोन्ही कारखान्यांच्या वीजजोडणीची महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने...
किल्लारीत बंद घर फोडले, 1 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज पळवला
औसा तालुक्यातील किल्लारी येथे अज्ञात चोरट्याने बंद असलेले घर पाहून ते घर फोडले. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1 लाख 95 हजारांचा ऐवज...
शेतकरी भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन
कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी आणि ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने उद्या दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शेतकरी भुमीपुत्रांच्या...
मोठ्या बहिणीने लहान बहिणीसोबत केले अश्लील चाळे, तरुणीवर गुन्हा दाखल
मोठ्या बहिणीने लहान बहिणीशी अश्लिल चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोठ्या बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात...
मध्यस्थीच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा प्रयत्न, गोळीबारात जखमीवर खंडणीचा गुन्हा
भांडणात मध्यस्थी करणार्यानेच वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर झालेल्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जखमी झालेल्याने खंडणी मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्यासह...
9 वर्ष फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
गुन्हा दाखल झाला असून 9 वर्षे फरार असलेल्या आरोपीला मुंबईतील गोरेगावमधून ताब्यात घेण्यात आले. 2014 साली त्या आरोपीवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...