सामना ऑनलाईन
3581 लेख
0 प्रतिक्रिया
सामना अग्रलेख – खलिस्तानची नवी भुताटकी, तिरंग्याला हात लागला!
देशभरात हिंदुत्वाच्या नावाखाली जे ‘जिहाद’ आक्रोश मोर्चे निघत आहेत त्यामागचे खरे सूत्रधार भाजपवाले आहेत. उद्या त्याच सूत्राने इतर धर्मीयांनी असे जिहादी मोर्चे काढले तर...
नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी 25 कोटी द्या! शिवसेनेची सरकारकडे मागणी
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांच्या वडाळा येथील नियोजित स्मारकास 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करा, अशी...
पेपरफुटी आणि कॉपी : कुंपणच शेत खातंय!
संदीप वाकचौरे
राज्यातील परीक्षा पेपरफुटीचे आणि कॉपीचे वाढते प्रकार चिंताजनक आहेत. त्याहीपेक्षा यामध्ये विद्यार्थी, पालक, शाळांचा सहभाग असणे ही बाब अधिक काळजीची आहे. विद्यार्थी फुटलेला...
प्रमिला दातार
> शिल्पा सुर्वे
ऑर्केस्ट्रा म्हटलं की, जुनी पिढी नॉस्टॅल्जिक होते. स्टेजवर एकसमान पोशाख घातलेली मंडळी, हातात ढोलकी- कीबोर्ड, कुणी सेक्सोफोन घेऊन उभा, कुणाच्या गळ्यात गिटार,...
नेवासा येथे लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले
नेवासा येथे सहकार खात्यातील विशेष लेखापरीक्षक आणि खाजगी लेखापरीक्षक यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने सहकार खात्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी...
जागतिक चिमणी दिवस, चिऊताई आणि माणसांचं घट्ट नातं सांगणारा हा फोटो बघाच…
कधी माणसांच्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या अंग बनलेली चिऊताई आज मात्र माणसावर रुसली आहे. घरात, अंगणात ऐकू येणारा चिवचीवाट आज दुर्मिळ झाला. अश्यात समाज माध्यमावर...
अमेरिकेत खलिस्तान्यांचा धुमाकूळ, हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासावर हल्ला
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला आहे. पंजाबमध्ये अमृतपाल सिंगविरोधात कठोर कारवाई केल्याच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला केला आहे. अमृतपाल...
लँडिंगच्या वेळी गारपीट झाल्याने विमानाच्या काचा फुटल्या, हैदराबाद विमानतळावरील घटना
खराब हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना आणि सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. मात्र हैदराबाद विमानतळावरील एक विमानही खराब हवामानाच्या तडाख्यात सापडले. लँडिंगच्या वेळी जोरदार गारपीट...
रत्नागिरीतील बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह सापडला
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील फिनोलेक्स जेटी जवळील समुद्रात मच्छिमारी करताना बेपत्ता झालेल्या खलाशाचा रविवारी दुपारी मृतदेह मिळून आला. प्रवेश प्रभाकर पावसकर (32, रा.पावस, रत्नागिरी)...
रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर! भास्कर जाधवांचा टोला
रविवारी खेडच्या गोळीबार मैदानावर मिंधे गटाची सभा पार पडली. या सभेमध्ये मिंधे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपल्या भाषणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख...
सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर सात दिवसांनी संप घेतला मागे
जुनी पेन्शन सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. हा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत बैठक...
राज्यात टाईमपास सरकार, पंचनामे नाहीत व शेतकऱ्याला नुकसान भरपाईही नाही – नाना पटोले
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी विरोधी पक्षांची...
मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होत आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआय प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या...
राहुल गांधींच्या घरात पोलीस घुसले! मोदी सरकारच्या राजकीय सूडनाट्याचा तिसरा अंक
मोदी सरकारने आज आणखी एक राजकीय सूड उगवला. ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यान तब्बल 45 दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक आज...
पन्नास खोके… मिंधे ओक्के, नाशकात शिवसैनिकांचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रसाद
शिवसेनेशी गद्दारी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी नाशिकमधील शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे पोहोचले...
झोपाळू सरकारला जागे करण्यासाठी, सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘वादळ’ही मुंबईत धडकणार
शेतकऱ्यांच्या लाल वादळासारखेच आता संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे वादळही मुंबईत धडकण्याच्या बेतात आहे. सहा दिवस झाले तरी अजून सरकारकडून काहीच अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे विविध...
किंमत मोजावी लागेल! काही निवृत्त न्यायमूर्ती हिंदुस्थानविरोधी टोळीतील, कायदामंत्री रिजीजू यांची धमकी
न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या न्यायवृंद पद्धतीवर उघडपणे टीका करणारे केंद्रीय कायदामंत्री किरण रिजीजू यांनी आता निवृत्त न्यायमूर्तींबाबत धक्कादायक विधान केले आहे. ‘काही निवृत्त न्यायमूर्ती हिंदुस्थानविरोधी...
भाजपला गरज नसेल तर स्वतंत्र लढणार
विधानसभेच्या 288 पैकी 240 जागा भाजप लढवेल आणि 48 जागा शिंदे गटाला दिल्या जातील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने शिंदे गटात...
बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांचा ‘दरबार’, 50 लाखांचे दागिने हातोहात लंपास
बागेश्वर बाबा का नाम लेलो तुम्हारा कोई बिगाड नही सकता... ये परचा कभी झूठ नही निकलेगा... असे सांगत धिरेंद्रकृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वरधामच्या कार्यक्रमात आपले...
वय निव्वळ एक आकडा, ऍण्टिएजिंग ट्रीटमेंट
> मृणाल घनकुटे
माणसाला अमर्याद सौंदर्य आणि वाढत्या वयातही आपला चेहरा तरुण दिसावा असे वाटते. वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांसारखी चिन्हे कमी करण्यासाठी...
इतकी असंवेदनशीलता कुठून येते?
अवकाळीपाठोपाठ गारपिटीने शेतकऱयाला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार किंवा कृषी मंत्री साधे धीर देताना कुठे दिसत नाहीत....
टीम इंडियाचा सूर्यास्तापूर्वीच पराभव! ऑस्ट्रेलियाने 55 मिनिटे 66 चेंडूंतच साकारला विजय
दुसऱ्या दिवस-रात्र एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान टीम इंडियावर सूर्यास्तापूर्वीच पराभवाची नामुष्की ओढावली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने केवळ 55 मिनिटांत आणि फक्त 66 चेंडूंत एकही फलंदाज न...
शारीरिक-मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणिक उपचार
प्राणिक उपचार म्हणजे प्राणशक्तीवर आधारित व्याधी निवारण उपचार पद्धती. प्राणिक उपचार म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन म्हणता येईल. आपल्या प्रत्येकाच्या शरीराभोवती ऊर्जावलय असते. या वलयात सृष्टीकडून...
टोपपदरी, इरकल
> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
महाराष्ट्रातील इरकल ही साडी महिलांची अत्यंत आवडती अशी साडी असून सध्या या साडीच्या बॉर्डरमुळे, रंगांमुळे ती अनेक कार्यक्रमांची राणी बनली...
हिंदुस्थानी खो-खो महासंघाचा प्रताप, चक्क दोन आठवडय़ांत उडवला आशियाई स्पर्धेचा बार
हिंदुस्थानी खो-खो महासंघाने अवघ्या दोन आठवडय़ांत चक्क आशियाई खो-खो स्पर्धा आयोजित करून सर्वांना धक्का दिला आहे. इतक्या कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करून खो-खो...
महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा, निखत झरीनची उपांत्यपूर्व फेरीत धडक
हिंदुस्थानची स्टार बॉक्सर निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. 50 किलो गटात तिने अव्वल मानांकित अल्जेरियाच्या रुमायसा बौलमचा...
पोलिसांवर प्रचंड ताण; एक लाख लोकांमागे फक्त 169 पोलीस, राज्यात 33 हजार 328 पदे...
कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस रात्रंदिवस तत्पर असतात, पण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या अगदीच नगण्य असल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे....
अंधांसाठी बीपीए क्रिकेट स्पर्धा
अंधजन मंडळ मुंबईच्या (ब्लाईंड पर्सन्स असोसिएशन-बीपीए) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, 25 मार्चला अंधांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चेंबूरमधील बीपीसीएल स्पोर्टस् क्लब मैदान, आर. सी. मार्ग,...
कायदामंत्र्यांशी मला वाद घालायचा नाही, न्यायवृंद पद्धतीचे सरन्यायाधीशांकडून समर्थन
कायदा मंत्र्यांशी मला वाद घालायचा नाही, असे नमूद करत सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी न्यायवृंद पद्धतीचे जोरकसपणे समर्थन केले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे...
‘सो कुल’ने वातावरण तापवले, सोशल मीडियावर होतेय स्त्रीवादावर चर्चा
मुलींना ‘आळशी’ म्हटल्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वादात सापडली आहे. नेहमी सडेतोड आणि स्त्रीवादी विचार मांडणाऱया सोनालीच्या वक्तव्याने एकच गदारोळ होतोय. सोनालीला ट्रोलिंगला सामोरे जावे...