Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

18501 लेख 0 प्रतिक्रिया

स्तनदा मातांनी कोविड लस घ्यावी का? काय म्हणताहेत तज्ज्ञ.. वाचा सविस्तर

लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने स्तनपान करणाऱ्या महिला ही लस घेण्यास पुढे येताना दिसून येत नाहीत.
rape

नऊ वर्षांच्या मुलीचा स्मशानात संशयास्पद मृत्यू, सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय

दिल्लीच्या केंट परिसरात एका स्मशानात 9 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे संशय बळावला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध...

पूरपरिस्थितीचा फायदा घेत घातक रसायन सोडले; हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान

लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी येथील शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

गाडीला कट का मारला म्हणत पिस्तूलाच्या धाकाने मोटार चोरली, हडपसर परिसरातील घटनेने खळबळ

गाडीला कट का मारला म्हणत दुचाकीस्वार चोरट्याने मोटारचालकाला पिस्तूलाचा धाक दाखवून ताब्यातील मोटार चोरून नेली. ही घटना हडपसर परिसरातील मोरे वस्ती ते भापकर मळा...

पहिल्याच पावसात देवणे पुलाची दुरवस्था; शासनाचा कोट्यवधीचा निधी पाण्यात

खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या जगबुडी नदीवरील देवणे पुल रस्ता पहिल्या पावसातच पूर्णपणे उखडून गेला असल्याने या रस्त्यावर खर्च केलेला करोडो रुपयांचा शासकिय निधी पाण्यात गेला...

ऑनलाईन गेमच्या नादात 350 किमी दूर निघून गेला, अल्पवयीन मुलाच्या शोधात पोलीस हैराण

अनेक मुलांना ऑनलाईन गेमिंगचा नाद असतो. हा नाद कधीकधी व्यसनाचं रूप धारण करू शकतो आणि अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. असाच काहीसा प्रकार बरेली...

वाहनांची तपासणी नको, नियमानुसार कारवाई करा! पोलीस आयुक्तांचे वाहतूक पोलिसांना निर्देश

वाहतूक अंमलदार हे रस्त्यावरील वाहनांना थांबवून त्या वाहनांची तपासणी करतात.

पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राची अटक कायदेशीर, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

पॉर्न फिल्मची निर्मिती आणि मोबाईल अॅपद्वारे त्याचे प्रसारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला व्यावसायिक राज कुंद्रा याने पोलीस तपासावेळी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला....

पालिकेच्या दोघा अभियंत्यांविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

कुमार (नाव बदललेले) हे या प्रकरणातील तक्रारदार असून ते एका प्लंबरकडे काम करतात.

‘पेगॅसस’ मागील सत्य समोर आलेच पाहिजे! नितीश कुमारांनीही केली सखोल चौकशीची मागणी

नितीश कुमार यांनी याआधीही फोन टॅपिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मीडिया ट्रायल थांबवा! शिल्पा शेट्टीची निवेदनाद्वारे विनंती

सोशल मीडियावर तिने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

पंतप्रधानांच्या आणखी एका सल्लागाराचा राजीनामा

पंतप्रधान कार्यालयातील गेल्या काही महिन्यांतील हा दुसरा राजीनामा आहे.

राज्यात जातीनिहाय जनगणना होणार, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत ठराव

राज्य मागासवर्गीय आयोगाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव केला आहे. प्रशासकीय यंत्रणा वापरून ही जनगणना करण्यात यावी यासाठी शासनाकडे ठराव...

कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात, जुलैमध्ये सहा महिन्यांतील सर्वात कमी रुग्ण!

गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केला.

पदपथावर आढळलेल्या अनोळखी व्यक्तिचा खून झाल्याचे उघड

पुणे शहरातील शाहिर अमर शेख चौकाजवळ पदपथावर मृत अवस्थेत आढळलेल्या त्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात...

उधारीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्याचा कोयत्याने वार करून खून

उधारीच्या पैशावरून मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणावर कोयत्याने वार करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मांजरी खुर्द गावचे हद्दित स्मशानभुमीजवळ घडली. याप्रकरणी लोणी...

पूररेषेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी...

आता विमान प्रवासातही फोन, मेसेज करता येणार! जियोने आणले हे स्पेशल प्लॅन्स

हवाई प्रवास करत असतानाही फोन, मेसेज आणि इंटरनेट सुविधांचा लाभ मिळू शकेल.

खेड तालुक्यातील पिंपळवाडी धरण आजही धोकादायक; स्थलांतरीत ग्रामस्थांच्या मनातील भीती कायम

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान डबी नदीवरील पिंपळवाडी धरणाच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. धरणाला गळती नसल्याने धरणाखालील गावांना कोणताही धोका नसल्याचे...

इस्त्रायलचं राष्ट्रगीत पण चोरायचं सोडलं नाहीस! नेटकऱ्यांनी अनु मलिकला झोडपलं

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इस्त्रायलच्या जिमनॅस्ट खेळाडूने इतिहास रचला. अर्टम दोल्गोप्याट नावाच्या या खेळाडूने आपल्या देशासाठी दुसरं ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावलं. पण, या खेळाडूच्या विजयानंतर संगीतकार...

चक दे! महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाला नमवत ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश

आता 4 ऑगस्ट रोजी हिंदुस्थानी संघाचा सामना अर्जेंटिनासोबत होईल.

फुकट बिर्याणीची अशीही क्वालिटी, फुकट जेवण देताना हॉटेलचालकांकडून गुणवत्तेला ‘खो’

नवनाथ शिंदे पुणे शहरातील पोलीस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणी मागणीची ऑडिओ क्लीप व्हायरल खळबळ उडाली होती. त्यासंदर्भात हॉटेलचालकांकडून फुकट खाद्यपदार्थासह बिर्याणीच्या क्वालिटीबद्दलची माहिती घेतल्यानंतर गुणवत्तेचे धक्कादायक...

गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर शिरूर पोलिसांची मोठी कारवाई, 14 लाखांचा माल हस्तगत

शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने 1 ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत गुटखा, वाहन व इतर साहित्य मिळून सुमारे 14 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे....

दहशतवाद्यांना मुक्त करा नाहीतर… लखनऊच्या मंदिरांवर बॉम्ब हल्ल्याच्या धमक्यांनी खळबळ

पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांना सोडा नाहीतर मंदिरांवर बॉम्ब हल्ले करू अशा धमक्यांची पत्रं या मंदिरांना येत आहेत.

अमरावती- गाडी आणि ऑटोरिक्षाचा अपघात; दोन ठार, पाच जखमी

चांदूर बाजार-अमरावती मार्गावर असलेल्या बोराळा फाट्यावर झालेल्या स्विफ्ट डिझायर व ऑटोत धडक झाल्यामुळे दोन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. ही...

मध्य प्रदेश – संततधार पावसामुळे घर कोसळलं, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात संततधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून अनेक घरं जमीनदोस्त झाली आहेत. अशाच प्रकारे एक घर पडून...

आंबा घाट दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर, मंगळवारपासून चारचाकी वाहने धावणार

23 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बंद असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट गेले दहा दिवस झाले तरीही अजून बंदच आहे. दरडी बाजूला करण्याचे काम बाजूला...

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील नवीन उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या उड्डाणपुलासाठी प्रथमतःच अखंड पद्धतीने 24.2 मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

रस्त्याच्या कामासाठी भांडवल घेऊन एक कोटींचा गंडा

राष्ट्रीय महामार्गाचे काम मिळत असल्याचे सांगून प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी मित्राकडून 1 कोटी रूपये घेउन बदल्यात जास्त मोबादला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस...