ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1585 लेख 0 प्रतिक्रिया

मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री आम्हाला घेणेदेणे नाही; हायकोर्टाने मिंधेंचे काढले वाभाडे, होर्डिंगवर मिरवणे भोवणार

मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री आम्हाला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी मिंधेचे चांगलेच वाभाडे काढले. माझ्या होर्डिंग्स, बॅनरला हात लावू नका,...

हायब्रीडचा तिढा सुटला; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलला बीसीसीआय-पीसीबीची मान्यता

अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा तिढा सुटला. 2027 पर्यंत होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामने तटस्थ ठिकाणी खेळविले जाणार असल्याचे आयसीसीने जाहीर...

संतापजनक… प्रशासनाची दिरंगाई; ‘आपला दवाखाना’त बहुतांशी रक्तचाचण्या बंद!

मुंबईतील गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात औषधोपचार मिळावेत यासाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये सध्या बहुतांशी प्रकारच्या रक्तचाचण्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे...

मुंबईत सातशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करा; शिवसेनेची विधानसभेत जोरदार मागणी

मुंबईसाठी मराठी माणसाने दिलेले बलिदान लक्षात घेता मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकून राहावे आवश्यक आहे. पुनर्विकासानंतर मालमत्ता कर परवडत नसल्याने मराठी माणसे घर विकून...

निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यासाठी बीसीसीआयची बैठक

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी सचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांची निवडणूक अधिकारी म्हणून...

बिकानेरमध्ये 2 जवानांचा स्फोटात मृत्यू

राजस्थानातील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमध्ये सराव करताना झालेल्या स्फोटात दोन जवानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जवान गंभीर जखमी झाला...

दैवज्ञ समाजाचे चलो पुणे; आजपासून चार दिवस राष्ट्रीय अधिवेशन आणि साहित्य संमेलन

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन 19 ते 22 डिसेंबर दरम्यान पुणे येथे होणार असून उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशन आणि साहित्य संमेलनास...

सीमाभाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा; महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

कर्नाटक सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बुधवारी केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागाचा मुद्दा गेल्या...

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती....

औषधे जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही! उच्च न्यायालयाचा पोलिसांना दणका

औषधे जप्तीची मनमानी कारवाई करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत औषधे जप्त करण्याचा अधिकार केवळ औषध निरीक्षकांना...

चित्रांमधून पौराणिक कथांचा शोध; सुकांता दास यांचे सोलो प्रदर्शन

चित्रांमधून पौराणिक कथा शोधणारे प्रसिद्ध कलावंत सुकांता दास यांचे सोलो प्रदर्शन पाहण्याची संधी मुंबईकर रसिकांना मिळणार आहे. ‘अहम’ असे प्रदर्शनाचे नाव आहे. प्रदर्शनात महाभारत,...

Video – आदित्य ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातील अनुयायांचे दैवतच आहे, परंतु त्यांच्याबाबत भाजपची जी मानसिकता आहे, ती अमित शहा यांच्या मुखातून बाहेर आली आहे अशी टीका...

वाचताना किंवा अभ्यास करतानाच झोप का येते? जाणून घ्या यामागची कारणे…

अनेकदा वाचन करताना किंवा अभ्यास करताना झोप येते. अभ्यासाचा कंटाळा किंवा आळस हे त्याचे मुख्य कारण आहेच. त्यासोबतच इतर अनेक गोष्टीही त्याला कारणीभूत आहेत....

आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्या…, अमित शहांचं राज्यसभेत वादग्रस्त वक्तव्य; संसदेत विरोधक आक्रमक, जय...

आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वार्गात जागा मिळाली असती, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री...

अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, भाजपने माफी मागावी – आदित्य ठाकरे

आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्या तर स्वार्गात जागा मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत...

वन नेशन वन इलेक्शन विधेकावर त्यांच्याकडे बहुमतापेक्षा कमी आकडा, हा भाजपचा नैतिक पराभव; संजय...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वन नेशन वन इलेक्शनवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपवर खरमरीत...

अजित पवार, एकनाथ शिंदेंचं बौद्धिक संघ मुख्यालयात घेतलं जाणार, भविष्यात यांचे पक्ष राहतील की...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपसह अजित पवार...

One Nation One Election वरून लोकसभेत प्रचंड गदारोळ, अखेर सरकार नमले! मतविभाजनानंतर मांडली विधेयकं,...

वन नेशन वन इलेक्शनसाठी सरकराने आज लोकसभेत दोन विधेयकं मांडली. पहिले 129 वी घटनादुरुस्ती विधेयक आणि दुसरे केंद्र शासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक, अशी...

परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग, आजच्या पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार

परभणी इथे संविधानाची विटंबना करण्यात आली. यानंतर झालेल्या आंदोलनात कार्यकर्ता सोमनाथ0 सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. बीड इथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या...

परभणी असो की बीड राज्याला लागली दहशतीची कीड! विधानभवन परिसरात घोषणा देत विरोधकांचं आंदोलन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी महायुती सरकारला धारेवर धरले. विधानभवन परिसरात विरोधी पक्षांनी परभणी आणि बीडच्या प्रकरणावरून घोषणा देत सरकारचा धिक्का...

अर्थव्यवस्था संकटात! व्यापारी तुटीने गाठला उच्चांक; सोने, चांदी आणि खाद्यतेल आयातीने वाढवलं टेन्शन

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. देशाची निर्यात मंदावली आहे. तर आयातीने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. यामुळे हिंदुस्थानच्या व्यापारी तुटीने चरम सीमा...

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनला विजेतेपद

खुशी गिरीची भेदक गोलंदाजी, पूनम राऊत आणि श्वेता कलपथी या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने एमआयजी क्रिकेट क्लबचा 10 फलंदाज...

जलतरण स्पर्धेत गोकुळधाम हायस्कूल सर्वोत्तम

रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल संचलनात विजेती संचलन स्पर्धेत रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल 95 गुण पटकावत विजेता ठरली तर उपविजेता बालाजी इंटरनॅशनल स्कूलने 85 गुण मिळवले. संचलन स्पर्धेमध्ये...

सिमरन शेख ठरली महागडी क्रिकेटपटू

आगामी वर्षी होणाऱ्या महिला प्रीमियर लीग (डब्लूपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी झालेल्या मिनी लिलावात 5 संघांनी 19 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 9.05 कोटी रुपये खर्च...

टी-20 झंझावातातही मुंबई अजिंक्य; सय्यद मुश्ताक अली करंडकावर दुसऱ्यांदा मुंबईचा कब्जा

मुंबईने देशांतर्गत स्पर्धांमध्ये असलेला आपला दबदबा पुन्हा एकदा दाखवताना सय्यद मुश्ताक अली करंडकावरही आपलेच नाव कोरले. मुंबईने या वर्षी रणजी करंडकापाठोपाठ इराणी करंडकही जिंकला...

हेडने वाढवली हिंदुस्थानची डोकेदुखी; हेडने ठोकले सलग दुसरे शतक

ट्रव्हिस हेडने हिंदुस्थानची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढवली. गेल्या कसोटीत 140 धावांची झंझावाती खेळी करणाऱया हेडने गॅबावर 152 धावांची घणाघाती खेळी करत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसअखेर...

हिंदुस्थानी महिलांकडून पाकिस्तानचा धुव्वा

हिंदुस्थानी महिलांनी पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 9 फलंदाज आणि 12.1 षटके राखून धुव्वा उडवित रविवारी 19 वर्षांखालील महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत दणदणीत विजय...

युवासेनेच्या सिनेट सदस्यांची विविध समित्यांवर निवड; मुंबई विद्यापीठाच्या विशेष अधिसभा बैठकीत निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, स्थायी समिती आणि अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवरील निवडणूक/नामनिर्देशाचे निकाल आज झालेल्या विशेष अधिसभेच्या बैठकीत जाहीर करण्यात...

सुनील पालचे अपहरण करणाऱ्याला अटक, पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न; चकमकीत पायाला गोळी लागली

कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणप्रकरणी मेरठ पोलिसांनी अर्जुन कर्णपाल याला अटक केली आहे, पण रविवारी सकाळी अर्जुनने पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. त्याला मेरठच्या लाल...

विमानात धमकीच्या अफवेचा फोन

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात काही आक्षेपार्ह असल्याचा फोन विमानतळावरील एअरपोर्ट कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये आज आला. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. गेल्या...

संबंधित बातम्या