ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1602 लेख 0 प्रतिक्रिया
drone

विमानतळावर सापडले ड्रोन; मुंबई विमानतळ टर्मिनल 1 येथील घटना

शहरात ड्रोन उडवण्यास बंदी असली तरी मुंबई विमानतळावरील ओल्ड एअर इंडियाच्या हँगरजवळील इको 8 टॅक्सी वे येथे ड्रोन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे....

पोलिसांची बांधिलकी संविधानाशी असावी, राज्यकर्त्यांशी नव्हे! डॉ. मीरा बोरवणकर यांचे परखड मत

आपले माय-बाप संविधान आहे, हा विचार समोर ठेवून पोलिसांनी कार्य केले पाहिजे, त्यांची बांधिलकी ही संविधानाशी असायला पाहिजे, ती राज्यकर्त्यांशी नको, असे स्पष्ट प्रतिपादन...

मोदी हरयाणात; कडक सुरक्षाव्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एलआयसीच्या बिमा सखी योजनानिमित्त हरयाणात असणार आहेत. ही योजना त्यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने हरयाणात कडक सुरक्षा व्यवस्था...

पुष्पा स्क्रिनिंगप्रकरणी तिघांना अटक

पुष्पा 2 सिनेमाच्या प्रिमीयर शोदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीनंतर 35 वर्षीय महिला आणि तिच्या...

हवेची गुणवत्ता सुधारली! मुंबईत पुन्हा थंडीची चाहूल, सांताक्रुझचे तापमान 17 अंशांवर; आठवडाभर हुडहुडी कायम...

तामीळनाडूतील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे बिघडलेले मुंबईचे वातावरण पूर्वपदावर आले आहे. मळभ आणि हवेतील आर्द्रतेमुळे दोन दिवस उकाडय़ात वाढ झाली होती. मात्र रविवारी शहर व उपनगरांत...

किल्ले प्रतापगडावर अलोट उत्साहात शिवप्रताप दिन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि

ढोल-ताशांचा निरंतर गजर...रोमांच उभा करणाऱ्या तुताऱ्या - झांजांचा निनाद...शिकप्रभूंचा अखंड जयघोष आणि छत्रपती शिकाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अशा पूर्ण शिवमय वातावरणात किल्ले...

कोकण रेल्वेमार्गाकरून अहमदाबाद-थिवी विशेष रेल्वेगाडी

लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त्याने अनेकजण कोकणात फिरायला जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गाकरून विशेष अहमदाबाद-थिवि अशी द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. ही...

कितीही कोटी कमावले तरी कर भरावा लागत नाही, ‘हे’ आहे देशातील एकमेक आयकर मुक्त...

देशात असंही एक राज्य आहे, जिथे तुम्ही कितीही पैसे कमावले तरी कर भरावा लगत नाही. कोण आहे हे राज्य, आणि या येथील रहिवासींना कर...

Pushpa 2 ने मोडले सगळेच रेकॉर्ड; शाहरुख, सलमानलाही सोडलं मागे; 3 दिवसांत ‘इतक्या’ कोटींची...

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांचा बहुचर्चित चित्रपट 'पुष्पा 2'ने सगळेच रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या...

पश्चिमरंग – अ लिटिल नाईट म्युझिक

>> दुष्यंत पाटील वैयक्तिक आयुष्यात संकटांचा सामना करताना मोत्झार्टने रचलेल्या अजरामर संगीतरचनेतील एक म्हणजे, ‘अ लिटिल नाईट म्युझिक’. हे संगीत सर्वच प्रकारच्या श्रोत्यांच्या पसंतीस उतरलं....

सत्याचा शोध – पार्वती मातेची करणी

>> चंद्रसेन टिळेकर ‘ऐसे नवसाये कन्या-पुत्र होती तर का करावा लागे पती’ म्हणणारे संत तुकाराम आताच्या काळातही हवे होते अशी वाटणारी परिस्थिती आजही आहे. केवळ...

स्वयंपाकघर – पदार्थाची चव हीच पोचपावती

>> तुषार प्रीती देशमुख कोणत्याही पदार्थाला जशी फोडणी महत्त्वाची असते, कारण तीच त्या पदार्थाचा स्वाद वाढवते, तशीच आपल्या आयुष्यातील वाईट दिवस आपल्याला शिकवतात, घडवतात आणि...

मागोवा – तीन मुलांचा खर्च कोण करणार?

>> आशा कबरे-मटाले मूल जन्माला घालणं व त्याचं उत्तम संगोपन करून त्याला एक उत्तम आयुष्य, भवितव्य उपलब्ध करून देणं ही आजचे शिक्षित पालक स्वतःची जबाबदारी...

साहित्य जगत – एकच आयुष्य पुरेसे नाही

>> रविप्रकाश कुलकर्णी नित्य नियमाने वाचन करताना जाणवत राहते की, वाचलेल्या पुस्तकांपेक्षा न वाचलेल्या पुस्तकांची संख्या वाढतेच आहे. मग लक्षात येते की, यासाठी एकच आयुष्य...

परीक्षण – समर्पित जीवनाचे हृदयंगम बोल

>> श्रीकांत आंब्रे रुग्णसेवेचा वसा घेतलेले व खडतर जीवनसंघर्ष करत रुग्ण तसंच अनेक थोरामोठय़ांच्या हृदयात आदराचं स्थान मिळवणारे नामांकित हृदयविकारतज्ञ डा. अनिल तांबे यांच्या गेल्या...

अभिप्राय – मानवी स्पंदनांचा टोकदार आविष्कार

>> प्रा. मोहन कोलते मूलभूत मानवी भावनांच्या परिघात केलेली मनसोक्त मुशाफिरी असंच ‘जावयाची मुंडी’ या सुरेश पाटील यांच्या कथासंग्रहाबाबत म्हणावे लागेल. दुःख, आनंद, राग, भीती,...

परीक्षण – एका कलाप्रवासाची अभिव्यक्ती

>> स्वप्नील जोशी  ‘इरफान खान’ या बहुआयामी, प्रतिभावान अभिनेत्याचा प्रवास नक्की कसा आहे, याबाबतचे कुतूहल प्रत्येक सिनेरसिकाला आहे. अल्पकाळातच आपली कारकीर्द गाजवणारा आणि आयुष्याच्या रंगमंचावरून...

फडणवीसांनी स्पष्टच सांगितले; शिंदे गटाला गृहमंत्री पद देणार नाही

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर खातेवाटपावर तीनही पक्षाच्या नेत्यांत काथ्याकूट सुरू आहे. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे गृह, महसूल, नगरविकास यासारख्या मलईदार खात्यांसाठी अडून बसले...

तयार कपड्यांवर आता 18 टक्के जीएसटी! अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी गोरगरीबांच्या पैशांची लूट,राहुल गांधी...

अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी मोदी सरकार गोरगरीबांच्या पैशांची लूट करीत आहे. ऐन लग्नसराईत आता तयार कपड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात येणार असल्याचा...

मेट्रो स्थानकांतील स्वच्छता सुधारणांसाठी ‘अॅप’

‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’ मार्गिकांवरील प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलकडून वेळोवेळी आवश्यक ते बदल वा नवीन सुविधा उपलब्ध करण्यात...

पालिकेने एका दिवसात दोन हजार होर्डिंग हटवले

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुंबईत विजेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंगचे अक्षरशः पीकच आले. मात्र पालिकेने धडक मोहीम राबवत ही होर्डिंग हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये...

आलिशान, प्रशस्त घरांना मुंबईकरांची पसंती; दोन ते पाच कोटी किमतीच्या फ्लॅट्सच्या विक्रीत वाढ

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आलिशान आणि प्रशस्त घरांच्या खरेदीकडे मुंबईकरांचा ओढा असल्याचे दिसतेय. 2024 या वर्षात आतापर्यंत मुंबईत 1 लाख 28 हजार घरांची...

पेट परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात...

मुंबईत बॉम्बस्फोट होणार,मोदी यांना मारण्याचा कट; वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश

मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचे संदेश येणारे सत्र सुरूच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात आहे. तसेच मुंबई आणि...

प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा फंडा; तुम्ही फक्त जागा द्या, झाडे आम्ही लावतो!

मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू केली असून 2018 पासून आतापर्यंत तब्बल 5 लाख 81 हजार 589 झाडे लावली आहेत....

मुंबईला सर्दी, तापाचा विळखा,दुपारचा उकाडा, रात्रीची थंडी; बदलत्या हवामानामुळे आजारांची साथ

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषण वाढले असतानाच आता दुपारचा प्रचंड उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे मुंबईची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे...

सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास...

नविन वर्षाचा आनंद होईल द्विगुणित, ‘या’ टॉप 5 हिल स्टेशन्सवर करा सेलिब्रेशन

काहीच दिवसात 2024 वर्ष सरून नवीन वर्ष 2025 सुरू होईल. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. सेलिब्रेशनसाठी नागरिकांचे विशेषतः तरुणाईचे जोरदार प्लॅनिंग...

मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत; विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवार यांनी उपस्थित केलं...

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतही गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न प्रशासनाने...

नोवाला मागे टाकत इंग्लंड आणि वेल्समध्ये मुलांना मुहम्मद नाव ठेवण्याचा मोठा ट्रेंड

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या मोहम्मद नावाचा ट्रेंड सुरू आहे. लहान मुलांची नाव ठेवताना मोहम्मद हे सर्वात लोकप्रिय ठरत आहेत. मोहम्मद नावाच्या या ट्रेंडमुळे त्यापूर्वी...

संबंधित बातम्या