ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1584 लेख 0 प्रतिक्रिया

राहुलची मेलबर्नवरच विकेट पडली; अ संघावर दुसऱ्या कसोटीतही पराभवाचे सावट

आगामी पर्थ कसोटीत हिंदुस्थानी संघात आघाडीचा फलंदाज म्हणून वर्णी लागावी म्हणून केएल राहुलची हिंदुस्थान अ संघात केलेली निवडही वाया गेली. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू...

भाजपाच्या खोट्या प्रचाराची काँग्रेस आज करणार पोलखोल

महाविकास आघाडीने लोकसेवेच्या पंचसुत्रीची घोषणा केली. त्याच्या दुसऱयाच दिवशी भाजपने वृत्तपत्रात मोठय़ा जाहिराती देऊन काँग्रेसशासित कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी...

धुळ्याच्या भोईटे शिवारात गांजाची शेती, सवादोन एकरात उगवलेला साडेपाच कोटींचा गांजा जप्त

धुळे जिह्यातील मौजे भोईटे शिवारात सवादोन एकरांत गांजाची शेती फुलविण्यात आली होती. हा गांजा नशेबाजांना पुरविला जात होता. पण या गांजाच्या शेतीची माहिती मिळताच...

भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे: जयंत पाटील

भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लबोल केला. आज...

Justice Chandrachud Retires: सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड निवृत्त, शेवटच्या दिवशी झाले भावुक; म्हणाले….

देशाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड आज निवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबरला संपत आहे. मात्र 9 आणि 10 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाची सुट्टी असल्याने आजचा...

photo – रेड बॉडीकॉन गाऊन ड्रेसमध्ये निमरत कौरच्या मनमोहक अदा

बॉलीवूड अभिनेत्री निमरत कौर हिने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.निमरत कौर चित्रपटासोबतच तीच्या वैयक्तीक आयुष्यातहि सक्रिय असते.नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये...

भाजपच्या भ्रष्ट्राचारातून छत्रपतींचा पुतळा सुद्धा सुटला नाही, रोहीत पवारांचे ज्योतिरादित्य शिंदेंना सडेतोड उत्तर

''भ्रष्टाचाराच्या विळख्यातून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपतींचा पुतळा सुद्धा सुटला नाही, अशा या दळभद्री भाजपला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे'', असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

Ambadas Danve: शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल, अंबादास दानवे यांचा निवडणूक आयोगाला इशारा

''निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे पालन करून प्रचार सुरू आहे. असे असताना छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्ष आणि विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांवर...

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवातील अडथळे दूर करा

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात येत्या शनिवार दि. 9 नोव्हेंबरपासून तीन दिवस किरणोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर किरणोत्सवात...

तळवडेतील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार – अजित गव्हाणे

रेड झोनची टांगती तलवार, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, खड्डे पडलेले रस्ते आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून तळवडेतील नागरिक वैतागले आहेत. सुविधांपासून...

भोसरीत भाजपला गळती सुरूच

भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे आणि त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्या कार्यपध्दतीवर टीका करत भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे व संतोष लांडगे यांनी खासदार...

झेडपीच्या सभागृहातून कोण जाणार विधानसभेत ?

जिल्हा परिषदेचे माजी सात सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असून, आमदारकीसाठी नशीब आजमावत आहेत. यामध्ये तीन जणांनी थेट बंडखोरी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहातून...

माळकरी म्हणून हिणवणाऱ्यांनी माझ्या मागे भजन म्हणून दाखवावे

माळकरी म्हणून मला हिणवणाऱ्यांना माझ्यामागे भजन म्हणून दाखवावे, असा टोला खेड-आळंदी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी आमदार दिलीप मोहिते यांना लगावला. वारकरी आणि...

रायगडात 55 हजार मतदार पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क

रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर 55 हजार 893 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे हे मतदार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांमध्ये...

झूट, फूटच्या सरकारने महाराष्ट्राला अनितीचे मॉडेल बनवले

महाराष्ट्राने नेहमी देशाच्या राजकारणाला दिशा दाखवली. रोजगार हमी, महिलांसाठी आरक्षण अशा अनेक योजना इथे यशस्वी झाल्यानंतर देशभरात राबवल्या गेल्या. मात्र गेल्या अडीच वर्षांत झूट,...

पेणमध्ये परिवर्तन होणार; शिवसेनेची मशाल तळपणार

विधानसभा मतदारसंघात अकार्यक्षम आमदाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे मतदार त्यांना घरी बसवतील. आमदारकी कुणाची जहागीरदारी नाही. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तन घडणार, मशाल तळपणार आणि...

कोपरी-पाचपाखाडीत मशालीचाच बोलबाला

कोपरी -पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मशालीचाच बोलबाला दिसत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांच्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी जाऊन...

आजी-आजोबांचे आजपासून घरातून मतदान

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील नागरिक लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या 8 नोव्हेंबरपासून ठाणे जिल्ह्यातील 933 आजी आजोबांचे घरातून मतदान...

सरन्यायाधीश आज निवृत्त होणार, गद्दारांच्या अपात्रतेचा फैसला नाहीच!

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे शुक्रवारी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीआधी सर्वोच्च न्यायालयातील अनेक प्रलंबित महत्त्वपूर्ण खटल्यांचे निकाल देण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यानुसार गेल्या...

संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या सभेला परवानगी द्या!

विधानसभा निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबर रोजी दादर येथे शिवतीर्थावर सभेसाठी शिवसेनेने परवानगी मागितली आहे, परंतु अद्याप ती मिळालेली नाही. 17 नोव्हेंबरला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

स्वावलंबी महाराष्ट्र! सर्वोत्तम महाराष्ट्र!! शिवसेनेचा वचननामा; महिलांना वाढीव निधी, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा आज जाहीर केला. या वचननाम्यामध्ये महिला, तरुण पिढी, शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा...

भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नाही, तर हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तों...

जीवघेणी महागाई, प्रचंड भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱयांना वाऱयावर सोडणाऱ्या मिंधे-भाजप सरकार महाराष्ट्राच्या उन्नतीचे प्रकल्प गुजरातला पळवून महाराष्ट्र लाचार, भिकेपंगाल करायला निघाले आहे. ‘कटेंगे तो...

महाराष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवून देणार, शिवसेनेचा वचननामा

मिंधे सरकारच्या राजवटीत मागील अडीच वर्षे महाराष्ट्र अराजक अनुभवत आहे. शेती उजाड तर गावे भकास झाली आहेत. शहरे बकाल होत असून गावात काय, महाराष्ट्रात...

म्हणे, पुतळा कोसळून कुणाला दुखापत झाली नाही!मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, शिल्पकार जयदीप आपटे जामिनासाठी...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या शिल्पकार जयदीप आपटेने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुतळा कोसळून...

जम्मू–कश्मीर विधानसभेत गदारोळ, 370 कलमावरून आमदारांची हाणामारी

भाजपप्रणित पेंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी तडकाफडकी रद्द केलेले कलम 370 पुन्हा प्रस्थापित करावे, या मागणीवरून जम्मू-कश्मीर विधानसभेत आज पुन्हा सभागृहात जोरदार गदारोळ झाला. गदारोळ...
MVA Manifesto

महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला

बीकेसीत झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली. त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. 10 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध केला...
supreme court

सरकारी नोकरभरतीचे निकष मधेच बदलू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; भरतीतील गैरप्रकारांना चाप...

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्या भरतीशी संबंधित नियम-निकष मधेच बदलता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. भरतीच्या मध्यावर पात्रता...

फिरकी – ‘डमीं’चा खेळ खल्लास…!

>> बाबासाहेब गायकवाड विधानसभा निवडणूक रिंगणात नाव, आडनाव आणि चिन्ह साधर्म्य असलेले उमेदवार चर्चेत आहेत. पराभवाची धास्ती घेतलेल्या, पक्ष फोडून तयार झालेल्या गटाने हा खोटारडा...

वरळीत मिंधे गटाला खिंडार; शेकडो पदाधिकारी शिवसेनेत

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वरळीत मिंधे गटाला मोठे खिंडार पडले आहे. वरळीतील मिंधे गटाच्या शेकडो पदाधिकाऱयांनी गुरुवारी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना...

भाजपने डॉग स्क्वॉड बाळगलेय! जयंत पाटील यांनी डागली तोफ

भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून महाविकास आघाडीने खोतांचा कडक शब्दांत समाचार घेतला. भाजपने डॉग...

संबंधित बातम्या