ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1579 लेख 0 प्रतिक्रिया

भाजप नेते नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेले विधान चर्चेत

भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेले विधान चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या राज्यातील आपल्याच...

Video – नागपुरात उद्धव ठाकरे यांचं दणदणीत भाषण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ( 29 सप्टेंबर 2024 ) पुन्हा एकदा भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कुटील कारस्थानाचा बुरखा टराटरा...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार का? आयोगाने दिली माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. ही पत्रकार...

ठसा – राम गोविंद

>> दिलीप ठापूर चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटी दुनियेत राहूनही आणि बरीच वर्षं काम करूनही काहींना प्रकाशझोतात राहता येत नाही. चलतीचा काळ ओसरला की ते दुर्दैवाने बरेचसे विस्मृतीत...

वेब न्यूज – अनोखे तुरुंग

तुरुंग म्हटले की, भल्या भल्या गुन्हेगारांना घाम फटतो. सर्वसामान्य माणसाबद्दल तर बोलायलाच नको. तुरुंग म्हटले की, अंधाऱ्या खोल्या, बेचव कच्चे जेवण, स्वच्छतेची वानवा, एकटेपणा...

लेख – भारताचा दारूगोळा युक्रेनकडे

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन युक्रेनला दारूगोळा आयात करण्याकरिता वेगवेगळय़ा देशांकडून मदत घ्यावी लागते आणि यामध्येच युरोपमधल्या काही पंपन्या भारतातून तोफगोळ्यांचे शेल केसिंग आयात करून युरोपमध्ये...

सामना अग्रलेख – अहो, सिंघम!

महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व...

मला क्लीन चिट देणारा चांदीवाल आयोगाचा अहवाल दडपला जातोय! अहवाल सार्वजनिक करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना...

कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात न्यायमूर्ती पैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाने मला क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळेच या आयोगाचा अहवाल सार्वजनिक न करता...

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ला हवंय म्हाडाचे घर! गौरव मोरेने पवईतील घरासाठी भरला अर्ज

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असून ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे यानेदेखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे. ज्या पवईतील...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील (84) यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी...

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा द्या, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी सोमवारपर्यंत निर्जन जागा उपलब्ध करून द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले....
supreme court

एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; SIT कडे तपास वर्ग करण्याची...

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, तसेच एन्काऊंटर करणाऱया पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे,...

गुजरातच्या गांडाभाईची महाराष्ट्राला गरज नाही, संजय राऊत यांनी ठणकावले

महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग दिवसेंदिवस प्रशस्त होत आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत. महाराष्ट्राला दादा,...

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला आहे. शनिवारी, 28 सप्टेंबर...

विषाचा एक थेंब अख्खी विहीर खराब करतो, हायकोर्टाचे अवैध बांधकामांबाबत गंभीर निरीक्षण; भ्रष्टाचार...

विषाचा एक थेंब अख्खी विहीर खराब करतो, या जुन्या म्हणीचा दाखला देत उच्च न्यायालयाने अवैध बांधकामांबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले. न्या. एम.एस. सोनक व न्या....
mega block

पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 10 तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामासाठी शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10पर्यंत 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे....

कश्मीरमध्ये मतदानाचा टक्का वाढला; मग महाराष्ट्रात का नाही? केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्याला सवाल

दहशतवाद असलेल्या कश्मीरमधील राजोरी आणि अनंतनागसारख्या जिह्यांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदान टक्का वाढला, मग महाराष्ट्रात मतदानाचा टक्का का वाढत नाही, अशा शब्दांत मुख्य निवडणूक...

सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा...

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत...

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची...

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेने विजयाचा झेंडा फडकवला आहे. युवासेनेचे राखीव मतदारसंघातील पाचही उमेदवार भरघोस मते घेऊन विजयी झाले आहेत. युवासेनेच्या शशिकांत झोरे यांनी...

विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त...

महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळून एक महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने पुतळा कोसळण्याची वेगवेगळी...

छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने छगन भुजबळ यांना मुंबईतील बॉम्बे हस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे....

कर्नाटक सरकारचा केंद्रातील मोदी सरकारला झटका! परवानगीशिवाय CBI ला तपास करण्यास मनाई

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला. राज्यात परवानगीशिवाय सीबीआयला तपास करण्याची मुभा देणारी यापूर्वीची अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कर्नाटक...

तासाभराच्या पावसातच मुंबई ठप्प, एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले नसतील; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबई, पुणे आणि ठाण्यात बुधवारी पावसाने दाणादाण उडली. मुंबईत पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तर रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिकांचे प्रचंड...

चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

महायुती सरकारमधील भ्रष्ट कारभाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. भूखंडाचे 'श्रीखंड' खाण्याचा प्रकार सत्तधारी भाजपच्या नेत्यानेच केल्याचा आरोप होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर...

Akshay Shinde Encounter – नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? मग बाकीच्या दोन गोळ्या...

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. तसेच अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनीही पोलिसांवर गंभीर आरोप...

अक्षय शिंदेचं एन्काऊंटर संशयास्पदच; हायकोर्टाने पोलिसांच्या कारवाईवर घेतली शंका

>> मंगेश मोरे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे पोलिसांनी केलेले एन्काऊंटर प्रथमदर्शनी संशय येण्यासारखेच आहे. पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला पोलीस व्हॅनमधून नेत असताना आरोपीच्या...
siddaramaiah

भाजपचं सूडाचं राजकारण; जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री सिद्धारामय्यांची प्रतिक्रिया

म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असे नमूद करत कर्नाटक हायकोर्टाने मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची याचिका फेटाळली आहे. या प्रकरणात...

बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट? शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर...

बदलापूरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर झालं आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरच्या घटनेने फक्त राज्यातच नव्हे...

Akshay Shinde Encounter – व्हॅनमध्ये एन्काऊंटर वेळी काय-काय घडलं? ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

अक्षय शिंदे याच्या पत्नीने गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी चौकशी करण्यासाठी त्याला नेण्यात आले असता त्याने पोलिसांची बंदूक घेऊन फायर केले. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण...

संबंधित बातम्या