Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

216 लेख 0 प्रतिक्रिया

हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही; नितीन गडकरींचे वादग्रस्त वक्तव्य

सामना प्रतिनिधी । सांगली आपल्या प्रामाणिक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी यांनी सांगलीत एका कार्यक्रमात धक्कादायक वक्त्यव्य केले आहे. ‘हिजड्यासोबत लग्न करून मुलं होतील परंतु...
amit-shah

दिल्ली डायरी : बिहारमधील महागठबंधनचे साथी हाथ बढाना!

>> नीलेश कुलकर्णी    राजकारणातील जोड्या ‘ब्रेक’ करण्यासाठी कालपर्यंत भारतीय जनता पक्ष पटाईत होता, मात्र पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस ‘जोडीब्रेकर्स’च्या भूमिकेत वावरताना दिसत आहे. भाजपला सोडचिठ्ठी...

आजचा अग्रलेख : पंढरपूरची वारी

आता ठिणगी पडेल   विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला. जातीपातीचे भेद गाडले. मात्र ते राजकारण्यांनी उकरून काढले. गरीब,...

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरी

सामना प्रतिनिधी । जालना  ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे  प्रतिनिधीत्व करणारा बाला रफिक शेख हा मानाच्या गदेचा मानकरी ठरला आहे. त्याने मागील...

प्रार्थनेसाठी एकत्र जमलेल्या ख्रिस्ती समुदायावर अज्ञात टोळीचा  हल्ला

सामना प्रतिनिधी । चंदगड चंदगडमध्ये देवाची प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलेल्या ख्रिश्च्रन समुदायावर घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या...

नगरमध्ये दोन ठिकाणी गोमांस हस्तगत, 7 लाखांचा ऐवज ताब्यात 

सामना प्रतिनिधी । नगर  गोवंशीय जनावरांचे मांस हे छुप्यापध्दतीने वाहनामध्ये भरुन जाणार्‍या दोन वाहनांचा मोठ्या शिताफीने पाठलाग करुन येथील कोतवाली पोलिसांनी सुमारे 7 लाख 40...

बुलढाणा जिल्ह्याने संधी दिल्यामुळेच बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरी

बुलढाणा | राजेश देशमाने  सोलापूरच्या बाला रफिक शेखला बुलढाणा जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी खेळू देण्याची विनंती सोलापूर कुस्तीगीर संघटनेने व बाला रफिक शेखच्या चाहत्यांनी बुलढाणा...

पंढरपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेची उत्सुकता शिगेला

सुनील उंबरे । पंढरपूर  सोमवारी होणार्‍या उद्धव ठाकरेंच्या महासभेकडे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राम मंदिर, दुष्काळ आणि संपूर्ण कर्जमाफी हे शिवसेनेच्या...

शिवसेनेच्या सभेसाठी सजले पंढरपूर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता

सामना ऑनलाईन । पंढरपूर सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपूरमध्ये सभा आहे. त्यासाठी पंढरपूर सजले असून अवघे पंढरपूर भगवे झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासभेसाठी...

मुद्दा : कोस्टल रोड एक उत्तम पर्याय!

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर  मुंबईतील  सद्य परिस्थिती अनुभवता वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, वाहतूक वर्दळ आणि अपुरी जागा त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, होणारा त्रास, वाया जाणारा...

तहसिल कार्यालयासमोर पोतराजासह आंदोलन

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा वीजपुरवठा व दलितांना मिळणाऱ्या शासनाच्या निरनिराळ्या योजनांचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी अखेर टाकळी लोणार शिवारात राहणाऱ्या वस्तीतील नागरिकांनी ढोल-ताशा व पोतराजासह तहसील...

परभणीत गुरुकुलातील १०वीचा विद्यार्थी बेपत्ता

सामना प्रतिनिधी । परभणी सुपरमार्केट येथील सरस्वती गुरुकूल मधील इयत्ता १०वीचा विद्यार्थी ऋषिकेश नामदेव सरकटे हा रविवार, २४ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता आहे....

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळ्यात खचला; चार तास वाहतुक कोंडी

सामना प्रतिनिधी । पेण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा हद्दीत सांडपाणी जायला मोरी नसल्याने सर्व पाणी महामार्गावर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता खचल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सामना प्रतिनिधी । जिंतूर तालुक्यातील किन्ही येथे शेतामध्ये काम करित असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने किन्ही येथील शेतकरी लक्ष्मण विश्वनाथ वाकळे (६५) हे गंभीर जखमी...

उरण बाजारपेठेत फणसांची मोठ्याप्रमाणात आवक

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा काही दिवसांवर महिलांचा पतिव्रतेचा वटपौर्णिमा हा सण आला आहे. त्यासाठी उरणच्या बाजारात फणस विक्रीसाठी आले आहेत. फणस खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची...

विश्वविक्रमी मेस्सी… काल…आज आणि उद्याही

<< श्रद्धा भालेराव । मुंबई बार्सिलोनाचा मेन स्ट्रायकर आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीने नुकतेच वयाच्या ३२व्या वर्षात पदार्पण केले आहे. २४ जून १९८७ रोजी अर्जेंटिनामधील...

फोटो स्टोरी : फुटबॉल स्टार मेस्सी झाला ३१ वर्षाचा

सामना ऑनलाईन । मुंबई क्रिकेटचं नाव घेतली की आपल्याला आठवतो ब्रॅडमॅन, रिचर्डसन, स्टीव्ह वॉ, सचिन तेंडुलकर तसंच फुटबॉल म्हटलं की आपल्यासमोर येतो तो पेले, मॅराडोना,...

प्लास्टिक बंदीमुळे रद्दीला अच्छे दिन, रद्दीचा भाव वधारला

सामना प्रतिनिधी । नळदुर्ग प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरण्यावर निर्बंध आल्याने गेल्या अनेक वर्षानंतर रद्दीला नळदुर्ग शहर व परिसरात चांगले दिवस आले आहेत. मागील चार...

सोमेश्वरात फासकीत अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील शेलारवाडीत बिबट्या फासकीत अडकला. फासकीत अडकलेल्या बिबट्याला रविवारी सकाळी वनविभागाने फासकीतून काढून पिंजऱ्यात बंद केले. शेलारवाडी येथील...

फिटनेस महर्षी : मधुकर दरेकर

सामना प्रतिनिधी । मुंबई आज त्यांचे वय ७८ वर्षे आहे ,पण विशीतल्या तरुणालाही लाजवेल  असा उत्साह आणि पोलादी शरीरयष्टी त्यांच्याकडे आहे. या साऱ्याचे गुपित त्यांनी...

मॅराडोनाच्या ‘त्या’ गोलमुळे अर्जेंटिनाने जिंकला होता विश्वचषक

सामना ऑनलाईन । मुंबई रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जाणारा अर्जेंटिनाचा संघ काही खास कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे या...

मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना गाडीत बसून राहिलेल्या ३ पोलिसांचे निलंबन

सामना ऑनलाईन । अहमदाबाद मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला उभं राहण्याऐवजी गाडीत बसून राहील्याने ३ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. गुरुवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय...

पावसाळी पर्यटनासाठी कोकण सज्ज!

जे. डी. पराडकर । संगमेश्वर पावसाळी सहलीसाठी कोकण हे सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं. सध्या कोकणच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध...
accident-common-image

नाशिकमध्ये भीषण अपघातात सहा जण ठार; सहा जण जखमी

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिक चांदवडजवळ आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ एका लग्नाच्या वऱ्हाडी बसला भीषण अपघात झाला आहे. बस आणि कारच्या धडकेतून हा भीषण अपघात...

अर्जेंटिना हरली दिनू निराश झाला, सुसाईट नोट लिहून घरातून गायब झाला

सामना ऑनलाईन । तिरुअनंतपूरम सध्या सर्वत्र फिफा विश्वचषकाचा ज्वर जगभरातील अनेक शहरांवर पसरला आहे. लाखों फुटबॉलप्रेमी असे आहेत जे जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंना देवाप्रमाणे मानतात आणि त्यांचा...

सर्बियाला अतिआक्रमकपणा भोवला; स्वित्झर्लंडची २-१ ने मात

सामना ऑनलाईन । कॅलिनइग्रा रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या साखळी सामन्यांतील लढतीमध्ये स्वित्झर्लंडने सर्बियावर २-१ ने मात केली. पहिल्या सत्रामध्ये ०-१ ने आघाडीवर असलेल्या सर्बियाला...

हिंदुस्थानची सलामीची लढत पाकिस्तानशी

सामना ऑनलाईन । ब्रेडा राष्ट्रकुल स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी विसरून हिंदुस्थानचा हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थानचा संघ सलामीच्या लढतीत...

हिंदुस्थानची ११ वर्षीय कन्या बनली ‘फुटबॉल गर्ल’

सामना ऑनलाईन । मॉस्को फिफा वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानला खेळण्याची संधी मिळाली नसली तरी हिंदुस्थानच्या तामीळनाडूमधील एका चिमुरडीमुळे सन्मान मात्र मिळाला आहे. अरेना सेंट पीटर्सबर्ग येथे खेळल्या...