Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6596 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईतील खासगी दवाखाने, रुग्णालये खुले ठेवण्याचे आदेश

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स खुले ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज दिले आहेत.

पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णालयात मृत्यू

पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

जालन्यात बार मालकाच्या घरावर धाड; 54 हजाराचा अवैध दारूसाठा जप्त

बंदीतही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील बारमालकाने आपले हॉटेल बंद ठेवले. परंतु घरातून अवैधरित्या दारू विक्री सुरू ठेवली होती.

कुडाळातील 247 मुले अडकली गोवा राज्यात

सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यातील गोवा राज्यात 247 मुले अडकली आहेत.

बीडमध्ये मालकाने केले तब्बल 25 दुकानांचे भाडे माफ

कॉम्प्लेक्सचे मालक जगदीश साखरे यांनी या राष्ट्रीय आपत्तीमुळे कोसळलेल्या संकटात उदारमताने हा निर्णय घेतला आहे.
video

Video- हे युद्ध आहे आणि आपण ते जिंकणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विरोधात हे युद्ध आहे आणि आपण ते जिंकणारच अशा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच अनावश्यक गर्दी टाळा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबईत प्रभावी क्वारेंटाईनसाठी पालिका रिकाम्या इमारती, सभागृहे ताब्यात घेणार

'क्वारेंटाईन' करण्यात आलेल्या व्यक्तींना ठेवता येऊ शकेल, अशा ठिकाणांचा तपशील गोळा करून यादी तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.

कोरोनाशी लढण्यासाठी महापारेषणकडून दीड कोटीचा निधी

कंपनीचे कर्मचारी आपल्या एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहेत.

नालासोपार्‍यात आढळला करोनाचा रूग्ण, रूग्णांची संख्या 7 

आठवड्याभरात वसई विरारमध्ये कोरोनाचे 7 रूग्ण सापडले असून इतर रुग्णांवर कस्तूरबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत

नागोठण्यात अत्यावश्यक औषधांचे वितरण सुरळीत, डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नांना यश

स्थानिक औषध प्रशासनांशी संपर्क करून औषध तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासनास दिली.