सामना ऑनलाईन
651 लेख
0 प्रतिक्रिया
मुंबईतील महत्वाच्या घडामोडी
मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्याबद्दल आनंदसोहळा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेने लाडू वाटून आनंद व्यक्त केला. दरवर्षी अंधेरी वृत्तपत्र सेनेतर्फे 27 फेब्रुवारी...
अटक टाळण्यासाठी नितेश राणे हायकोर्टात
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजप आमदार नितेश नारायण राणे यांची अटक टाळण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात...
शिवसेनेने लाडक्या बहिणीला मिळवून दिला न्याय, सेंट्रल बँकेला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा दणका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या पैशांवर बँकाच डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे. एका महिलेने या योजनेसाठी सेंट्रल बँकेचे बचत खाते नोंदवले....
लोकलने वाजवला अचानक हॉर्न, पंचनामा करताना अधिकारी नाल्यात पडला
अपमृत्यूच्या केसचा पंचनामा करत असताना लोकलने अचानक हॉर्न मारल्याने अधिकारी घाबरून नाल्यात पडल्याची घटना बोरिवली येथे घडली. नाल्यात पडल्याने अधिकारी हा जखमी झाला आहे....
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शिवडीवासीय हैराण, पालिका कार्यालयावर धडकला शिवसेनेचा हंडा मोर्चा
गेल्या दोन महिन्यांपासून शिवडीतील विविध प्रभागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांसह शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला तरी आश्वासनांपलीकडे रहिवाशांना काहीच मिळाले...
धनगर आरक्षणासाठी आंदोलकांनी मारल्या मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या
धनगर आरक्षणाचा जीआर तातडीने काढू असे आश्वासन देऊन मिंधे सरकारने तोंडाला पाने पुसल्याने आज धनगर समाज आक्रमक झाला. धनगर आंदोलकांनी थेट मंत्रालयावर धडक देत...
थकीत देयकांसाठी कंत्राटदार उतरले रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत रोष केला व्यक्त
राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे जोरात सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून आर्थिक बाबींचा अंदाज न घेता काढण्यात आलेल्या निविदांमुळे...
बिल्डरांसाठी विशेषाधिकाराचा वापर करू नका!, महापालिका आयुक्तांना न्यायालयाने झापले
जनहितासाठी आयुक्तांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. हे अधिकार बिल्डरांचे हित जपण्यासाठी दिलेले नाहीत, असे खडे बोल न्या. एम. एस. सोनक व न्या. कमल...
बंगळुरुत केक खाल्ल्यानंतर 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आईवडिलांची प्रकृती चिंताजनक
केक खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बंगळुरूत उघडकीस आली आहे. तर आई-वडिलांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू...
गोवंडीत पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने मुलाला चिरडले, संतप्त नागरिकांकडून वाहनाची तोडफोड
पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने धडक दिल्याने 9 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी गोवंडीत घडली. बैगनवाडी सिग्नल परिसरात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली....
Mumbai News – वन्यजीव तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त, कफ परेड पोलिसांकडून चौघांना अटक
मांडूळ सापाची विक्रीचे रॅकेट उद्धवस्त करत कफ परेड पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. दक्षिण मुंबईतील मेकर टॉवरजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून मांडूळ...
हरयाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव, नाना पटोले यांची प्रतिक्रिया
हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस...
Satara Drunk & Drive : विरूद्ध दिशेने आलेल्या कारने आधी चिमुरडीला चिरडले, मग दुचाकींना...
विरुद्ध दिशेने आलेल्या मद्यधुंद कार चालकाने पाचवीत शिकणाऱ्या मुलीला चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी सायंकाळी साताऱ्यात घडली. कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे हा अपघात झाला. जान्हवी...
चेंबूरमधील आगीतील घटनेत 7 जणांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आणखी एक धक्का, 10 तोळे सोने आणि...
चेंबूरमधील सिद्धार्थ नगरमधील एका घराला रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत गुप्ता कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती...
नेपाळमध्ये धवलगिरी शिखरावरून पडून पाच रशियन गिर्यारोहकांचा मृत्यू
नेपाळमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या पाच रशियन गिर्यारोहकांचा धवलगिरी शिखरावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण रविवारपासून बेपत्ता होते. बचाव हेलिकॉप्टरद्वारे बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध...
तुळजाभवानीच्या दर्शनाहून परत येताना काळाचा घाला, मोटार-ट्रकचा अपघात; शिरोळमधील दोन ठार
तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत येत असताना शिरोळमधील भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांच्या मोटारीने मालट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेजण जागीच...
सांगलीतील आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली, जोरदार शाब्दिक चकमक; कार्यकर्तेही भिडले
विद्यमान खासदार विशाल पाटील आणि भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांच्यात आज तासगाव येथील जाहीर कार्यक्रमात जोरदार राडा झाला. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले,...
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा 25 कोटींचा खर्च पाण्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आले, मात्र गेल्या दहा वर्षांत या कामाला गती मिळालेली नाही. स्मारकाच्या कामावर आतापर्यंत 25...
म्हाडाच्या गेल्या लॉटरीतील 76 लाखांचे घर यंदा 60 लाखांत, विक्रांत सोसायटीतीलही घरांच्या किंमती कमी...
म्हाडाच्या गतवर्षीच्या लॉटरीतील विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील विक्रांत सोसायटीतील 76 लाख रुपये किमतीची अल्प उत्पन्न गटातील घरे यंदाच्या लॉटरीत केवळ 60 लाखांत विक्रीसाठी उपलब्ध...
शिवडीतील पाणीटंचाईविरोधात शिवसेनेचा आज हंडा मोर्चा
गेल्या दोन महिन्यांपासून शिवडी विधानसभेतील विविध प्रभागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांसह शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला तरी आश्वासनांपलीकडे रहिवाशांना काहीच...
राज्यातील कंत्राटदारांची आज जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक, विकासकामांची 40 हजार कोटींची बिले थकली
राज्य सरकारने विकासाच्या नावाखाली हजारो कोटींच्या निविदा काढल्या. मात्र, विविध विभागांकडील कामांसाठी सरकारच्या तिजोरीत निधीच नसल्याने जवळपास 36 ते 40 हजार कोटींची देयके थकली...
युद्धानंतर 365 दिवसांत गाझाने खूप काही गमावले, 41 हजार लोकांचा मृत्यू; 90 टक्के शाळा...
7 ऑक्टोबर 2023 याच दिवशी हमासने अचानक इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला. या हल्ल्याचा कोणताही अंदाज आला नाही, त्यामुळे एका झटक्यात 1200 लोकांचा मृत्यू...
राज्यातील महत्वाच्या घडामोडी
मिंधे सरकारविरुद्ध गिरणी कामगारांचे आज आंदोलन
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध गिरणी कामगार उद्या 8 ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी 10 वाजता...
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
एचडीएफसी बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर
एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने कर्जदरात 5 बेस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे एचडीएफसी...
हिंदुस्थानच्या एअरफोर्सची ‘पॉवर’ घटतेय
हिंदुस्थानच्या हवाई दलातील फायटर जेटची ताकद कमी झाली आहे. लढाऊ विमानांची क्षमता 1965 सालापेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे ‘सध्या जे काही आमच्याकडे आहे. त्यातूनच...
ऐकावं ते नवलच! मार्केटमध्ये आली ‘घटस्फोट’ची मेहंदी
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींनी हातावर मेहंदी कशी काढायची, याची तयारी सुरू केली असताना आता मार्केटमध्ये...
गुगलच्या 65 लाखांच्या पॅकेजनंतरही नाराजी
बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला 65 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाल्यानंतरही सोशल मीडियावर वाद-विवाद सुरू झाला आहे. 10 वर्षाचा अनुभव असूनही फक्त 65 लाखांचे पॅकेज...
बेरोजगारीचा उच्चांक… कॅनडात वेटरच्या नोकरीसाठी हजारो हिंदुस्थानींच्या रांगा
केंद्रात गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारमुळे हिंदुस्थानात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हातात डिग्री असूनही नोकरी मिळवणे अवघड झाले आहे....
पंजाबमध्ये AAP नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार, हल्ल्यात राजविंदर सिंग यांचा जागीच मृत्यू
पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (आप) नेते राजविंदर सिंग यांच्यावर तरनतारन येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी घडली. या हल्ल्यात सिंग यांचा मृत्यू झाला...
Jalgaon Hit & Run : द्वार दर्शनाहून परताना दुचाकीला कारची धडक; दीड किमी फरफटत...
नातेवाईकाच्या द्वार दर्शनाहून घरी परतत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जळगावमधील नशिराबाद ते भुसावळ दरम्यान रविवारी दुपारी हा...