क्राईम

तबलीगी जमातच्या 14 जणांना मशिदीत आणि घरात आसरा दिला, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

तबलीगी जमातच्या 14 जणांना मशिदीत आणि घरात आसरा दिल्याने संगमनेरातील स्थानिक पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर...

संशयित रुग्णांची प्रशासनाला माहिती न देता तपासणी, चंद्रपुरातील डॉ. नगराळे यांच्या विरोधात तक्रार दाखल

कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणा-या संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही...
crime-spot

चिंचवडमध्ये चार मेडिकल चोरट्यांनी फोडली

दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी चार मेडिकलची दुकाने फोडली. ही घटना बुधवारी पहाटे चिंचवड येथे घडली. संचारबंदीच्या काळात चोरट्यांचा मुक्त संचार असल्याचे यावरून दिसून येते.

पारनेरमध्ये भावाला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. आरोपीने भावास जीवे मारण्याची धमकी देवून पीडित मुलीवर अत्याचार केला. या...

मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरूणाला टोळक्याची मारहाण

मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला तीन ते चार जणांच्या टोळक्याने मारहाण केली. विमाननगर येथील म्हाडा कॉलनीच्या बसस्टॉपजवळ हा प्रकार घडला. 
pune-police

…म्हणून पोलीस व्हॉट्सॲपद्वारे नागरिकांच्या शंकांना देणार उत्तर

नागरिकांना त्यांच्या शंका किंवा माहिती हवी असल्यास पुणे पोलिस त्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांची मदत देखील केली जाणार आहे.

Janata Curfew बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची जीभ वृद्ध महिलेने चावून तोडून टाकली

ही महिला घरात एकटीच राहाते हे या दोघांना माहिती असल्याने आरोपी या महिलेच्या घरात घुसले होते

प्रसिद्ध ज्वेलर्सला खंडणी मागितल्या प्रकरणी मंगलदास बांदल यांना अटक

शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्स व्यावसायिकाला 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना कोंढवा परिसरातुन...

करणी काढण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाचे उच्चशिक्षित बहिणींशी अश्लील चाळे

माझ्यात दैवी शक्ती असून तुम्हाला करणी झाली असल्याचे एका भोंदू बाबाने उच्चशिक्षित दोन बहिणींनी अश्लिल चाळे केले. 

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवले, एकाविरुध्द गुन्हा दाखल

रेणापूर तालुक्यातील मौजे बावची येथे एका अल्पवयीन मुलीस फुस लावून मध्यरात्री पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाविरुध्द रेणापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन